शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: मिरजेत पोलिसांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन करताना तराफा उलटला, सर्व पोलीस सुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2023 18:35 IST

पोहता येत नसलेल्या भटजींनाही तराफ्यावर चढवून काठावर आणण्यात आले

सदानंद औंधेमिरज : मिरजेत गणेश तलावात पोलिसांच्या गणेशमूर्ती विसर्जनानंतर तराफा उलटल्याने पोलिसांची धावपळ उडाली. पोहोता येत असल्याने पाण्यात पडलेले सर्व पोलिस कर्मचारी सुरक्षित काठावर पोहोचले. मिरजेत आज, शुक्रवारी सकाळी गणेशविसर्जन मिरवणूक संपल्यानंतर शहर पोलिस ठाण्याच्या गणेश मंडळांची मिरवणूक काढण्यात आली. पोलिस अधिक्षक बसवराज तेली यांच्या उपस्थितीत मिरवणुकीस प्रारंभ झाला. बॅन्ड, बॅजो, डीजेच्या तालावर पोलिस उपाधीक्षक प्रणिल गिल्डा, निरिक्षक संजीव झाडे यांच्यासह महिला व पुरुष कर्मचार्‍यांनी मिरवणुकीत ताल धरला. गणेश तलावात विसर्जनासाठी मोठी गर्दी झाली होती. विसर्जनासाठी तराफ्यावर क्षमतेपेक्षा जास्त गर्दी झाली होती. उत्साहात तलावात मध्यभागी आरती करण्यासाठी भटजीलाही सोबत घेण्यात आले होते. तलावातून काठाकडे परत येताना गर्दीमुळे व वजन जास्त झाल्याने तराफा उलटून सर्वजण पाण्यात पडले. मात्र पोलिस कर्मचार्‍यांना पोहोता येत असल्याने सर्वजण काठावर सुरक्षित पोहोचले. पोहता येत नसलेल्या भटजींनाही तराफ्यावर चढवून काठावर आणण्यात आले. या घटनेची शहरात चर्चा होती.

टॅग्स :SangliसांगलीGanesh Mahotsavगणेशोत्सवPoliceपोलिस