आर. के. अँड सन्समध्ये ट्रॅक्टर, रोटावेटर डाऊन पेमेंटमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:27 IST2021-04-01T04:27:02+5:302021-04-01T04:27:02+5:30
सांगली : सांगलीतील कोल्हापूर रोडवरील आर. के. अँड सन्स हे बलवान आणि ऑर्चर्ड या ट्रॅक्टर कंपनीचे अधिकृत डीलर आहेत. ...

आर. के. अँड सन्समध्ये ट्रॅक्टर, रोटावेटर डाऊन पेमेंटमध्ये
सांगली : सांगलीतील कोल्हापूर रोडवरील आर. के. अँड सन्स हे बलवान आणि ऑर्चर्ड या ट्रॅक्टर कंपनीचे अधिकृत डीलर आहेत. येथे खास गुढीपाडव्यानिमित्त फक्त ६६ हजार ६६६ रुपये डाऊन पेमेंटमध्ये ट्रॅक्टर व रोटावेटर खरेदी करण्याची संधी उपलब्ध आहे. तसेच प्रत्येक खरेदीवर हमखास आकर्षक भेटवस्तू मिळणार आहे.
ऑक्स २५ ऑर्चर्ड मिनी, ऑक्स २५ ऑर्चर्ड डीलक्स, बलवान ३३०, बलवान ४००, बलवान ४५०, बलवान ५००, बलवान ५५०, सन्मान ५००० आणि सन्मान ६००० आदी मॉडेल्स उपलब्ध आहेत. ट्रॅक्टर मर्सिडीज तंत्रज्ञानाने बनलेली आहेत. अत्याधुनिक इंजिनचा समावेश यात करण्यात आलेला आहे. तसेच नवीन प्रकारचे डिस्क ब्रेकसुद्धा बसविले आहेत. सहज व सुलभपणे गिअर बदलता येतात. इंधनाचा खर्च कमी येतो. समान खोलीची नांगरणी, विविध प्रकारची कृषी उपकरणे चालवण्याची क्षमता आदी वैशिष्ट्यांनी ट्रॅक्टर बनलेले आहेत. ट्रॅक्टरच्या जास्त ग्राउंड क्लिअरन्समुळे एक्सेलची कमी झीज होते. त्यामुळे दीर्घकाळ टिकतो. तेलात बुडालेले अत्याधुनिक शक्तिशाली डिस्क ब्रेकमुळे आयुष्यभर ब्रेक लाइनर बदलण्याची गरज नसते. उतार आणि चढावावरदेखील ब्रेक सक्षमपणे लागतो. दोन स्पीडचा पीटीओ असल्यामुळे विविध प्रकारची कृषी उपकरणे चालवण्याची क्षमता असते. अधिक माहितीसाठी आर. के. अँड सन्स, एसटी स्टँडजवळ, कोल्हापूर रोड, सांगली येथे भेट द्यावी.