शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

कोल्हापूर-अहमदाबाद एक्स्प्रेससाठी सांगलीला ३३५ तिकिटांचा कोटा; प्रवाशांना दिलासा

By अविनाश कोळी | Updated: March 31, 2024 13:40 IST

परतीच्या प्रवासातही जादा तिकिटे

अविनाश कोळी, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली: कोल्हापूर-अहमदाबाद एक्स्प्रेसअंतर्गत सांगली स्थानकावरून ३३५ तिकीटे व अहमदाबाद ते सांगली ३३५ तिकीटे असा कोटा मिळाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

अहमदाबादला जाणारी ही गाडी नेहमीच फुल्ल होते. त्यामुळे तिकिटांचा कोटा वाढल्याने येथील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. सांगली स्थानकावरून अनेक गाड्यांसाठी आता तिकिटाचा कोटा वाढत आहे. कोल्हापूर-अहमदाबाद एक्स्प्रेसकरिता येता - जाता मोठा तिकीट कोटा मिळाला आहे. प्रवासी संघटनांनीही याबाबत समाधान व्यक्त केले आहे. प्रवाशांनी या गाडीचे बुकिंग करताना स्टेशन सांगली व बोर्डींग स्टेशन सांगली लिहावे, असे आवाहन रेल्वे डेव्हलपमेंट ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे.

कोल्हापूर - अहमदाबादसाठी सांगलीतून तिकीट कोटा

  • स्लीपर क्लास - २४९ तिकिटे
  • एसी स्लीपर - ८६ तिकिटे
  • एकूण - ३३५ तिकिटे
टॅग्स :railwayरेल्वेkolhapurकोल्हापूरahmedabadअहमदाबादSangliसांगली