शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बोगस डॉक्टरांना चाप बसणार; वैद्यकीय परिषदेने घेतला महत्वपूर्ण निर्णय.. वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 18:51 IST

बोगस डॉक्टरांमुळे अनेकदा वैद्यकीय क्षेत्राची बदनामी

सांगली : सर्वसामान्य नागरिकांना बोगस आणि नोंदणीकृत डॉक्टर ओळखता यावेत, यासाठी क्यूआर कोड वापरण्याचा निर्णय महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने (एमएमसी) घेतला आहे. यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी सर्व डॉक्टरांना मेल पाठविण्यात आला असून, रुग्णालयात दर्शनी भागात क्यूआर कोड लावण्यास सूचित केले आहे.राज्यातील प्रत्येक नोंदणीकृत डॉक्टरांना हा क्यूआर कोड देण्यात येणार आहे. तो स्कॅन करताच डॉक्टरची संपूर्ण माहिती समजेल.बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट वाढल्यामुळे वैद्यकीय परिषदेने क्यूआर कोडचा निर्णय घेतला आहे. त्यातून डॉक्टर खरा आहे की बोगस हे लगेच कळू शकेल. बोगस डॉक्टरांमुळे अनेकदा वैद्यकीय क्षेत्राची बदनामी होते. त्यांच्याविरोधात अनेकदा वैद्यकीय परिषदेकडे तक्रारीही दाखल झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर क्यूआर कोडचा फायदा होईल, अशी अपेक्षा आहे.वैद्यकीय क्षेत्रातील बोगसगिरीला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती प्रत्येक जिल्ह्यात कार्यरत असते. ही समिती वेळोवेळी छापेमारी करून बोगस डाॅक्टरांना पकडत असते; पण वेगवेगळ्या पॅथींच्या नावाखाली बोगस वैद्यकीय उपचार सुरूच असतात; पण क्यूआर कोडमुळे नेमका डॉक्टर स्पष्ट होणार आहे. ‘आपल्या डॉक्टरला ओळखा’ या उपक्रमाद्वारे नोंदणीकृत डॉक्टर निश्चित करता येणार आहे.वैद्यकीय परिषदेने डॉक्टरांना पाठविलेल्या मेलवरून क्यूआर कोडची लिंक डाऊनलोड करून घ्यायची आहे. हा कोड क्लिनिकमध्ये किंवा नावाच्या पाटीवर लावायचा आहे.

टॅग्स :Sangliसांगलीdoctorडॉक्टर