शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

पुणे पदवीधर-शिक्षक मतदार संघ  निवडणूक : शनिवारी बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 15:07 IST

पुणे विभागातील भारत निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची, शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघातील निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणी अभियान संदर्भात शनिवार दि. 5 आक्टोबर 2019 रोजी सकाळी 11 वाजता पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.

ठळक मुद्देपुणे पदवीधर-शिक्षक मतदार संघ  निवडणूक राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीची शनिवारी बैठक

पुणे : पुणे विभागातील भारत निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची, शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघातील निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणी अभियान संदर्भात शनिवार दि. 5 आक्टोबर 2019 रोजी सकाळी 11 वाजता पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.

बैठकीला पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्ष व शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पत्रकाव्दारे केले आहे.

बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांविरूध्द तक्रार नोंदवासांगली : विधानसभा निवडणूक 2019 च्या निवडणुका भयमुक्त व पादरर्शक वातावरणात पार पाडण्याकरिता तसेच जिल्हास्तरावर अवैद्य मद्य निर्मिती, विक्री व वाहतुक होत असल्यास नागरिकांना तक्रार नोंदविण्यासाठी व्हॉटस ॲप क्रमांक 8422001133, टोल फ्री क्र. 18008333333 तसेच 0233-2670876 हा दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असल्याने अशा स्वरूपाच्या बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांविरूध्द तसेच ठिकाणांबाबत कोणतीही माहिती असल्यास नागरिकांनी या सेवेचा वापर करावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क सांगली कार्यालयाचे उप-अधीक्षक विश्वजीत देशमुख यांनी केले आहे.

 

टॅग्स :ElectionनिवडणूकPuneपुणेSangliसांगली