शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
3
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
4
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
5
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
6
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
7
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
8
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
9
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
10
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
11
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
12
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
13
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
14
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
15
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
16
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
17
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
18
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
19
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
20
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
Daily Top 2Weekly Top 5

वाळव्यातील पूरग्रस्तांना तातडीने मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:58 IST

इस्लामपूर : वाळवा येथे कृष्णा नदीला आलेल्या महापुरामुळे ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले आहे. गावातील अंदाजे ३०० ते ४०० कुटुंबांना ...

इस्लामपूर : वाळवा येथे कृष्णा नदीला आलेल्या महापुरामुळे ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले आहे. गावातील अंदाजे ३०० ते ४०० कुटुंबांना शासनाच्या मदतीपासून वंचित ठेवून त्यांच्यावर अन्याय केला जात आहे. हा अन्याय न करता गावातील प्रत्येक पूरग्रस्ताला सरसकट तातडीची मदत द्यावी, अशी मागणी महाडिक युवा शक्तीने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या मागणीचे निवेदन सनी अहिर, आकाश अहिर, शुभम तोडकर, अक्षय पाटील, निरंकार बंडे यांनी नायब तहसीलदार सीमा सोनवणे यांना दिले. या निवेदनात गावातील हाळभाग, कोटभाग, पेठ यासह इतर परिसरातील पूरग्रस्तांना शासनाची तातडीची मदत सरसकट द्यावी. तसेच ३०० ते ४०० कुटुंबांना या मदतीपासून वंचित ठेवले जाण्याची भीती आहे. हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. पूरग्रस्तांना मदत मिळण्यास विलंब होत असल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत, असेही निवेदनात म्हटले आहे.

यावेळी बाळासाहेब मगदूम, नितीन पाटील, प्रकाश कोकाटे, विलास मोहिते, अनिल थोरात, दत्तात्रय देशपांडे, अजित होरे उपस्थित होते.