शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी अपघात विमा योजनेचा तातडीने लाभ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 13:52 IST

याबाबत ज्या ठेकेदाराकडे काम आहे त्याचे काम समाधानकारक नाही त्यामुळे शेतकर्‍यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे अतिरिक्त मनुष्यबळाची मदत घेऊन काम सुरू करावे अशी सूचना त्यांनी दिल्या.

ठळक मुद्देजयंत पाटील; जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक

सांगली : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा शेतकर्‍यांना लाभ मिळण्यात अडचणी येत आहे. कृषी विभागाने प्राधान्याने योजनेचा शेतकर्‍यांना लाभ देण्यासाठी प्रयत्न करावेत. अशी सूचना पालकमंत्री जयंत पाटील यांनी शुक्रवारी दिल्या.

खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत पालकमंत्री बोलत होते. यावेळी कृषी राज्यमंत्री डॉ. विश्‍वजीत कदम यांची उपस्थिती होती.

पालकमंत्री पाटील म्हणाले, शेतकर्‍यांसाठी ही योजना अत्यंत लाभकारक असतानाही त्याचा लाभ मिळण्यासाठी अडचणी येत आहेत. शेतकर्‍याच्या अपघाती मृत्यूनंतर कागदपत्रांची पूर्तता करून तातडीने लाभ कुटूंबाला मिळावा.शेतकर्‍यांसाठी खरीप हंगाम महत्त्वाचा असल्याने शेतकर्‍यांना पावसाळ्यापूर्वी कृषी पंपाच्या विद्युत जोडण्या पूर्ण करण्याचे नियोजन महावितरणने करावे.

याबाबत ज्या ठेकेदाराकडे काम आहे त्याचे काम समाधानकारक नाही त्यामुळे शेतकर्‍यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे अतिरिक्त मनुष्यबळाची मदत घेऊन काम सुरू करावे अशी सूचना त्यांनी दिल्या.

पूरामुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना नुकसान भरपाई तातडीने देण्याचे आदेशही पालकमंत्र्यांनी दिले.यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत,पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Sangliसांगलीcollectorजिल्हाधिकारीJayant Patilजयंत पाटील