शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेत अनिल बाबर यांच्यासमोर शिवसैनिकांची घोषणाबाजी, सुरक्षा रक्षकांची उडाली धावपळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 17:10 IST

जखमी वारकऱ्यांची विचारपूस करण्यासाठी मिरज सिव्हिलमध्ये आले असात घडला प्रकार

मिरज : कवठेमहांकाळ येथे अपघातात जखमी झालेल्या वारकऱ्यांची विचारपूस करण्यासाठी मिरज सिव्हिलमध्ये आलेल्या आमदार अनिल बाबर यांच्यासमोर शिवसेना कार्यकर्त्यांनी ‘उद्धव ठाकरे जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. यामुळे आमदार बाबर यांच्यासोबत असलेल्या सुरक्षा रक्षकांची धावपळ उडाली.गुरुवारी दुपारी शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्यासोबत जखमी वारकऱ्यांची विचारपूस करण्यासाठी मिरज सिव्हिलमध्ये गेले होते. अनिल बाबर यांनी जखमींची विचारपूस करून मोबाइल व्हिडिओ काॅलवर जखमी वारकऱ्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत संवाद करून दिला.याचवेळी शिवसेनेतर्फे वारकऱ्यांना मदत देण्यासाठी माजी जिल्हाप्रमुख बजरंग पाटील तानाजी सातपुते, चंद्रकांत मैगुरे, आनंद रजपूत, गिरीश देसाई, सुनीता मोरे यांच्यासह कार्यकर्ते तेथे आले. आमदार बाबर यांना पाहताच शिवसेना कार्यकर्त्यांनी शिवसेना जिंदाबाद, उद्धव ठाकरे जिंदाबाद, आदित्य ठाकरे जिंदाबाद अशा घोषणा देण्यास सुरुवात केली.घोषणाबाजीमुळे आमदार बाबर यांच्यासोबत असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांच्याभोवती कडे केले. याबाबत पत्रकारांनी विचारणा केल्यानंतर घोषणा देणाऱ्यांनी आमच्याकडे यावे, त्यांचा पाहुणचार करू, असे आमदार बाबर यांनी सांगितले. शिवसेनेतर्फे जखमी वारकऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये रोख रक्कम मदत देण्यात आली.

टॅग्स :SangliसांगलीShiv Senaशिवसेना