शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

प्रशांत दामले यांच्या दातृत्वाचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 18:25 IST

Prashant Damle Sangli- कोरोना काळात सलग दहा महिने रंगभूमीवरील पडद्यामागच्या कलाकारांना अभिनेते प्रशांत दामले यांनी मदतीचा हात दिला. या दातृत्वाबद्दल अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सांगली शाखेच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

ठळक मुद्देप्रशांत दामले यांच्या दातृत्वाचा गौरवमराठी नाट्य परिषदेच्या सांगली शाखेच्यावतीने सत्कार

सांगली : कोरोना काळात सलग दहा महिने रंगभूमीवरील पडद्यामागच्या कलाकारांना अभिनेते प्रशांत दामले यांनी मदतीचा हात दिला. या दातृत्वाबद्दल अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सांगली शाखेच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.कोरोना काळात सलग १० महिने रंगभूमीवरील बॅकस्टेजसाठी काम करणाऱ्या मुंबई येथील २५० कलाकार आणि तंत्रज्ञांना प्रशांत दामले आणि अनेक कलावंतांच्या माध्यमातून आर्थिक मदत केली.

अजुनही ते काम सुरु आहे. त्याबद्दल नाट्य परिषदेच्या सांगली शाखेच्यावतीने प्रशांत दामले यांचा सत्कार शाखेच्या उपाध्यक्षा अंजली भिडे, ज्येष्ठ संचालक चंद्रकांत धामणीकर, कोषाध्यक्ष भालचंद्र चितळे आणि हरिहर म्हैसकर यांनी केला.

 

टॅग्स :Prashant Damleप्रशांत दामलेNatakनाटकSangliसांगलीcorona virusकोरोना वायरस बातम्या