नरवाड-कागवाड रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:05 IST2020-12-05T05:05:54+5:302020-12-05T05:05:54+5:30
महाराष्ट्र- कर्नाटक जोडणारा हा रस्ता खराब झाल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. परिणामी कागवाडला जाण्यासाठी म्हैसाळहून जावे लागत ...

नरवाड-कागवाड रस्त्याची दुरवस्था
महाराष्ट्र- कर्नाटक जोडणारा हा रस्ता खराब झाल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. परिणामी कागवाडला जाण्यासाठी म्हैसाळहून जावे लागत असल्याने चार किलोमीटर अंतर वाढत आहे.