शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत नाकाबंदीवेळी भरधाव कारने पोलीस उपनिरीक्षकाला उडवले; अंकली फाटा येथील घटना

By शरद जाधव | Updated: September 15, 2023 10:29 IST

सांगली ग्रामीण पोलिसांच्या पथकाने गुरुवारी अमावस्या असल्याने अंकली फाटा येथे नाकाबंदी लावली होती.

सांगली : अंकली (ता. मिरज)  येथे गुरुवारी रात्री ग्रामीण पोलिसांनी सुरू केलेल्या नाकाबंदीवेळी कारने दिलेल्या धडकेत उपनिरीक्षक जखमी झाले. धडक दिल्यानंतर तती कार वडापावच्या दुकानात घुसली. यामध्ये उपनिरीक्षक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुरुवारी मध्यरात्री पावणे एकच्या सुमारास ही घटना घडली.

रामराव पाटील असे जखमी झालेल्या  उपनिरीक्षकांचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी संतोष भीमराव मींद (वय ३५, रा. बिजेवाडी, इंदापूर, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सांगली ग्रामीण पोलिसांच्या पथकाने गुरुवारी अमावस्या असल्याने अंकली फाटा येथे नाकाबंदी लावली होती. तेथे जखमी पाटील यांच्यासह इतर पोलिसांचे पथक वाहनांची तपासणी करत होते.

रात्री पावणे एकच्या सुमारास मिरजेकडून एक कार (एमएच ४२ बीजे ४६९३) भरवेगात तिथे आली. त्या कार चालकाला पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. मात्र त्याने न थांबता पोलिसांना जोरदार धडक दिली.  यामध्ये उपनिरीक्षक पाटील गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गंभीर दुखापत झाल्याने एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात संशयित मिंद याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :AccidentअपघातSangliसांगलीPoliceपोलिस