शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत वेश्या अड्डयावरील छाप्यात पोलीस निरीक्षक अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 13:01 IST

Crimenews Sangli police- सांगली शहरातील कर्नाळ रोडवर असलेल्या हॉटेल रणवीरमध्ये सुरू असलेल्या हाय प्रोफाईल वेश्या अडडा सांगली ग्रामीण पोलिसांनी उध्वस्त केला. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत आटपाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरूण देवकर यांच्यासह सहाजणांना अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक देवकर हे ग्राहक म्हणून अड्ड्यावर पोलिसांना आढळून आले.

ठळक मुद्देसांगलीत वेश्या अड्डयावरील छाप्यात पोलीस निरीक्षक अटकेतसांगली ग्रामीण पोलिसात सर्वांवर गुन्हा दाखल

सांगली : शहरातील कर्नाळ रोडवर असलेल्या हॉटेल रणवीरमध्ये सुरू असलेल्या हाय प्रोफाईल वेश्या अडडा सांगली ग्रामीण पोलिसांनी उध्वस्त केला. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत आटपाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरूण देवकर यांच्यासह सहाजणांना अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक देवकर हे ग्राहक म्हणून अड्ड्यावर पोलिसांना आढळून आले.पोलिसांनी हॉटेल मालक राघवेंद्र शेट्टी, रवींद्र शेट्टी, राजेश यादव, शिवाजी वाघले, अरूण देवकर आणि सत्यजीत पंडीत यांना अटक केली आहे. कर्नाळ येथील हॉटेल राजवीरमध्ये वेश्या अड्डा सुरू असल्याची माहिती अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. त्यानुसार ग्रामीण पोलिसांच्या मदतीने या पथकाने हॉटेलवर छापा टाकला असता, दोन पिडीत महिलांसह सहाजण होते.

यातील एक आटपाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक देवकरही होते. वेश्या अड्ड्यावर टाकलेल्या छाप्यात पोलीस निरीक्षकच आढळून आल्याने खळबळ माजली आहे. रात्री उशिरा सांगली ग्रामीण पोलिसात सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSangliसांगली