दारूच्या नशेत दुचाकीस्वाराने ठोकरल्याने पोलीस जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:11 IST2020-12-05T05:11:29+5:302020-12-05T05:11:29+5:30

गांधी चौक पोलिसांकडून सांगली रस्त्यावर नाकाबंदी सुरु असताना पोटफोडे हा दारूच्या नशेत भरधाव वेगाने दुचाकीवरून आला. नाकाबंदी चुकविण्यासाठी ...

Police injured after being hit by a drunken two-wheeler | दारूच्या नशेत दुचाकीस्वाराने ठोकरल्याने पोलीस जखमी

दारूच्या नशेत दुचाकीस्वाराने ठोकरल्याने पोलीस जखमी

गांधी चौक पोलिसांकडून सांगली रस्त्यावर नाकाबंदी सुरु असताना पोटफोडे हा दारूच्या नशेत भरधाव वेगाने दुचाकीवरून आला. नाकाबंदी चुकविण्यासाठी वेडीवाकडी वळणे घेत भरधाव वेगाने जाण्याच्या प्रयत्नात पोटफोडेची दुचाकी बॅरिकेट्‌सला धडकली. यामुळे तेथे थांबलेले पोलीस शिपाई माळी हे जखमी झाले. याबाबत महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात नोंद आहे.

Web Title: Police injured after being hit by a drunken two-wheeler