शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

Sangli: कीटकनाशक फवारणीमुळे विषबाधा, कामगाराचा मृत्यू; मिरजेच्या धान्य गोदामातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2023 13:15 IST

उपचार सुरू असताना झाला मृत्यू

मिरज : मिरजेत धान्य दुकानाच्या गोदामात कीटकनाशक फवारणी केल्यानंतर विषबाधा होऊन सर्फराज मकबूल मुल्ला (वय २१, रा. म्हैसाळ रोड, मिरज) या कामगाराचा मृत्यू झाला. शनिवार, दि. ९ सप्टेंबर राेजी ही घटना घडली.सर्फराज हा शनिवार पेठेत शरीफ यांच्या धान्य दुकानात कामाला होता. शरीफ यांच्या दुकानाच्या शनिवार पेठ व मार्केट यार्डातील गोदामात सर्फराज याने धान्यावर आठवडाभर कीटकनाशक फवारणी केली होती. कोणत्याही संरक्षक साधनांशिवाय कीटकनाशक फवारणीमुळे विषबाधा होऊन त्याला उलट्या, मळमळ असा त्रास सुरू झाला. चार दिवसापूर्वी त्यास रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना शनिवारी सर्फराज याचा मृत्यू झाला. हाेतकरू कुटुंबातील सर्फराज बारावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर धान्य दुकानात कामाला लागला होता. त्याचे वडील हमाली करतात. तीन महिन्यांपूर्वी त्याचा विवाह झाला होता. सर्फराज याच्या आकस्मिक मृत्यूने मुल्ला कुटुंबीयांवर मोठा आघात झाला. मिरज शासकीय रुग्णालयात सर्फराज याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून व्हिसेरा राखून ठेवण्यात आला. याबाबत शहर पोलिसांत नोंद आहे.

टॅग्स :SangliसांगलीDeathमृत्यू