शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

सांगली जिल्हा क्रीडा संकुलात वृक्षारोपण, विविध जातीच्या 250 वृक्षांची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 15:57 IST

सांगली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा संकुल सांगली व स्टेट बँक ऑफ इंडिया पेंशनर्स असोसिएशन, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्हा क्रीडा संकुल परिसरामध्ये विविध जातीच्या 250 वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी उपस्थित सर्व खेळाडू व मान्यवरांना वृक्षलागवडीचे व वृक्षसंगोपनाचे महत्त्व पटवून देण्यात आले.

ठळक मुद्देजिल्हा क्रीडा संकुल सांगली येथे वृक्षारोपण विविध जातीच्या 250 वृक्षांची लागवड

सांगली : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा संकुल सांगली व स्टेट बँक ऑफ इंडिया पेंशनर्स असोसिएशन, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्हा क्रीडा संकुल परिसरामध्ये विविध जातीच्या 250 वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी उपस्थित सर्व खेळाडू व मान्यवरांना वृक्षलागवडीचे व वृक्षसंगोपनाचे महत्त्व पटवून देण्यात आले.यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे, स्टेट बँक ऑफ इंडिया पेंशनर्स असोसिएशनचे  ताम्हणकर व सर्व सदस्य, क्रीडा अधिकारी राजेंद्र घाडगे, शंकर भास्करे, क्रीडा मार्गदर्शक प्रशांत पवार, आरती हळिंगळी व जमीर अत्तार, मंदाकिनी पवार तसेच कर्मचारी उपस्थित होते. 

 

टॅग्स :environmentपर्यावरणSangliसांगली