शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

झाडे लावा, ५० हजार रुपयांचे बक्षीस मिळवा; सांगलीत शिवकिसान फाउंडेशनतर्फे अनोखी स्पर्धा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2024 17:50 IST

सांगली : येथील शिव किसान जनसेवा फाउंडेशनतर्फे छत्रपती शिवाजी महाराज वृक्षारोपण स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. पहिले बक्षीस ५० ...

सांगली : येथील शिव किसान जनसेवा फाउंडेशनतर्फे छत्रपती शिवाजी महाराज वृक्षारोपण स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. पहिले बक्षीस ५० हजार रुपयांचे आहे.पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या या प्रतिष्ठानमध्ये ११३ सदस्य असून, बहुतांश सैनिक आहेत. झिरो बजेट शेतीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन, टेरेसवर रसायनविरहित भाजीपाला, बचत गटातील महिलांना कामे, आदी कामे केली जातात. संस्थेने जाहीर केलेल्या वृक्षारोपण स्पर्धेत जास्तीत जास्त झाडे लावणाऱ्या व त्यांचे संवर्धन करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना रोख रकमेची पारितोषिके देण्यात येणार आहेत.सहभागासाठी १५ जुलैपर्यंत नोंदणी करता येईल. १६ जुलै ते ३१ ऑगस्ट अखेर म्हणजे ४५ दिवसांच्या स्पर्धा काळात झाडे लावावी लागतील. एक सप्टेंबरपासून प्रत्यक्ष पाहणी केली जाईल. ५ जूननंतर लावलेली झाडेही स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जाणार आहेत.प्रथम क्रमांकासाठी ५० हजार रुपये, द्वितीयसाठी ४० हजार, तृतीयसाठी ३० हजार व उत्तेजनार्थ स्वरुपाची १० हजार रुपयांची दोन पारितोषिके दिली जाणार आहेत. सहभागासाठी शिवकिसान फाऊंडेशन, लक्ष्मी मंदिर, कुपवाड रस्ता येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

असे आहेत गुणवड, पिंपळ, लिंब, अशोक व अर्जुन या प्रत्येक झाडासाठी पाच गुण आहेत. फळझाडांसाठी ३ व इतर प्रकारांसाठी एक गुण आहे. पाणी व स्वच्छता व्यवस्थापनासाठी १०० गुण आणि झाडाच्या संरक्षणासाठी १०० गुण आहेत.

टॅग्स :Sangliसांगली