शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात गुंडगिरी, पैशाचे राजकारणामुळे जनतेचा अपेक्षाभंग - जयंत पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2024 14:01 IST

शिरटे : सत्ताधाऱ्यांकडे प्रचंड बहुमत असताना त्यांना राज्यातील जनतेच्या आशा-अपेक्षा पूर्ण करता आलेल्या नाहीत. सध्या राज्यात गुंडगिरी आणि पैशाचे ...

शिरटे : सत्ताधाऱ्यांकडे प्रचंड बहुमत असताना त्यांना राज्यातील जनतेच्या आशा-अपेक्षा पूर्ण करता आलेल्या नाहीत. सध्या राज्यात गुंडगिरी आणि पैशाचे राजकारण सुरू आहे. राज्यातील जनतेत सरकारबद्दल प्रचंड नाराजी आणि असंतोष आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी केले.बहे (ता. वाळवा) येथे विकासकामांचे उदघाटन व भूमिपूजनानिमित्त आयाेजित समारंभात ते बोलत होते. ‘राजारामबापू’चे माजी संचालक माणिकराव पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, नेर्लेचे सरपंच संजय पाटील, राजारामबापू दूध संघाचे अध्यक्ष नेताजीराव पाटील, महिला राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव, तालुकाध्यक्षा सुनीता देशमाने, सरपंच संतोष दमामे, उपसरपंच हनमंत पाटील, संचालक विठ्ठलराव पाटील, ‘कृष्णा’चे माजी संचालक अजित थोरात, बी.जी. पाटील, प्रा. शशिकांत पाटील, ॲड. कृष्णराव पाटील उपस्थित होते.जयंत पाटील म्हणाले, राज्यातील जनतेत सरकारबद्दल प्रचंड नाराजी आणि असंतोष आहे. सध्या राज्याच्या राजकारणामध्ये जे काही चालले आहे, ते सर्व जनतेला कळत आहे. लोकांना हे पसंत नाही. याचे उत्तर जनता मतपेटीतूनच देईन.सरपंच संतोष दमामे यांनी स्वागत केले. याप्रसंगी बी.डी. पवार, बाळासाहेब पाटील, संदीप नरके, राहुल माने, संग्राम जाधव, देवराज देशमुख, संभाजी दमामे, अविनाश खरात, पोपट जगताप आदी उपस्थित होते. प्रकाश रसाळ, जयवंत काळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. शशिकांत पाटील यांनी आभार मानले.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणJayant Patilजयंत पाटील