शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शिराळ्यात मोराची शिकार, चंदनाची चोरी, वनविभागाचा तपास सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 22:20 IST

शिराळा : येथील बाह्य वळण रस्त्याच्या कडेला असणाऱ्या शेतामध्ये अज्ञाताने मोराची शिकार केली. तसेच त्याच शेतातील दोन चंदनाची झाडे तोडून चोरून नेल्याची घटना घडली आहे

शिराळा : येथील बाह्य वळण रस्त्याच्या कडेला असणाऱ्या शेतामध्ये अज्ञाताने मोराची शिकार केली. तसेच त्याच शेतातील दोन चंदनाची झाडे तोडून चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत शिराळा वनविभागाकडून तपास चालू आहे. मात्र अद्याप कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

या रस्त्यावरील कापरी फाट्यापासून काही अंतरावर असणाऱ्या खासगी शेतामध्ये मोराची पिसे तसेच तयार केलेली दगडाची चूल आदी आढळून आले आहे. यावरून अज्ञात व्यक्तींकडून मोराची शिकार करून जेवण केल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. त्याचबरोबर याच शेतीमधील काही अंतरावर दोन चंदनाची झाडे तोडून चोरून नेल्याचे आढळून आले आहे. मोराची शिकार व चंदनाच्या झाडाची चोरी दोन्ही गुन्ह्यातील संशयित एकच असावेत, असे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. घटनास्थळी वनक्षेत्रपाल तानाजीराव मुळीक, वनरक्षक सचिन पाटील, बाबासाहेब गायकवाड यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे.अज्ञातांनी मोराची शिकार व चंदन चोरी केली असून, घटनास्थळी आढळून आलेल्या पुराव्यावरून दोन्ही गुन्ह्यातील संशयित एकच असावेत, असा प्राथमिक अंदाज आहे. स्थानिक माहितीवरून काही संशयितांची नावे पुढे आली आहेत. त्यादृष्टीने तपास सुरू केला आहे.- तानाजीराव मुळीक, वनक्षेत्रपाल, शिराळाशिराळा येथे अज्ञातांनी चंदनाच्या झाडांची चोरी तसेच मोराची शिकार केली आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाforestजंगल