शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Sangli- पुसेसावळी दंगल: सूत्रधारास अटक करण्यास पोलिसांची टाळाटाळ, एमआयएमचा आरोप

By संतोष भिसे | Updated: October 10, 2023 15:56 IST

त्यामुळे पोलिस यंत्रणा कोणाच्या तरी दबावाखाली काम करत असल्याचे स्पष्ट होते

सांगली : पुसेसावळी (जि. सातार) येथे दंगलीदरम्यान मरण पावलेल्या तरुणाच्या नातेवाईकांना एक कोटी रुपये भरपाई देण्याची मागणी एमआयएमने केली. दंगलीमागील सूत्रधारावर गुन्हे दाखल होऊनही त्यांच्या अटकेमध्ये पोलिस टाळाटाळ करत असल्याचा आरोप केला. एमआयएमचे जिल्हाध्यक्ष डॉ. महेशकुमार कांबळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मंगळवारी आंदोलन केले. तत्पूर्वी मिरजेतून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत बाईक रॅली काढली. निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांना निवेदन दिले.डॉ. कांबळे म्हणाले, दंगल ओसरल्यानंतर झालेल्या तपासामधून खरे सूत्रधार स्पष्ट झाले आहेत. मरण पावलेला मुस्लिम तरुण किंवा पुसेसावळीतील मुस्लिम धर्मियांचा दंगलीत सहभाग नव्हता हेदेखील स्पष्ट झाले आहे. काही मुस्लिमद्वेष्ट्यांनी कट रचून हल्लाबोल केला व तरुणाची हत्या केली. पोलिसांनी गुन्हे नोंदविले, पण संबंधितांना अटक केली नाही. त्यामुळे पोलिस यंत्रणा कोणाच्या तरी दबावाखाली काम करत असल्याचे स्पष्ट होते. पोलिसांनी सूत्रधारांना त्वरित अटक करावी, शासनाने मृत तरुणाच्या कुटुंबियांना एक कोटी रुपयांची भरपाई द्यावी अशी मागणी आहे. यामुळे पुसेसावळीतील मुस्लिम धर्मियांना दिलासा मिळेल. आंदोलनात निलेश वायदंडे, शादाब बारगीर, रियाज ढाले, असिफ इनामदार, अस्लम मुल्ला, ओम पाटील, मुदस्सर मुजावर, एजाज आगलावणे आदी सहभागी झाले.

टॅग्स :SangliसांगलीSatara areaसातारा परिसरAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन