शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेत शालेय विद्यार्थ्यांनी काढलेल्या दिंडीत पालकमंत्र्यांचा कुटुंबासह सहभाग

By श्रीनिवास नागे | Updated: June 29, 2023 18:09 IST

मिरज : मिरजेत आषाढी एकादशी उत्साहात साजरी झाली. शालेय मुलांच्या बाल दिंडीत रिंगण सोहळा पार पडला. पालकमंत्री सुरेश खाडे ...

मिरज : मिरजेत आषाढी एकादशी उत्साहात साजरी झाली. शालेय मुलांच्या बाल दिंडीत रिंगण सोहळा पार पडला. पालकमंत्री सुरेश खाडे यांनी सहकुटुंब रिंगण सोहळ्यात सहभागी होऊन फुगडी खेळत आनंद साजरा केला.मिरजेत दत्त चौक येथून आषाढी एकादशीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांनी दिंडी काढली. लक्ष्मी मार्केटात दिंडीचा रिंगण व पालखी सोहळा पार पडला. यावेळी लेझीम, कबड्डी यासह विविध पारंपरिक खेळ खेळण्यात आले. पालकमंत्री सुरेश खाडे यांनी पत्नी सुमन व कुटुंबियांसह दिंडीत सहभागी होऊन फुगडीचा फेर धरला.विद्यार्थ्यांच्या दिंडीत टाळ-मृदुंगासह डोक्यावर तुळशी घेऊन संत तुकाराम, संत मुक्ताबाई, संत एकनाथ, संत नामदेव यांच्यासह संतांच्या वेशभूषेत बालके सहभागी होती. बालचमूंच्या दिंडीचा समारोप काशीविश्वेश्वर मंदिरामध्ये विठ्ठलाच्या आरतीने करण्यात आला. यावेळी सागर वनखंडे मित्र परिवाराकडून फराळाचे वाटप करण्यात आले. पालकमंत्री खाडे यांनी ‘पाऊस चांगला पडू दे’, असे साकडे पांडुरंगाला घातल्याचे सांगितले. यावेळी मकरंद देशपांडे, सुशांत खाडे, प्रा. मोहन वनखंडे, नगरसेविका अनिता वनखंडे, बाबासाहेब आळतेकर, गजेंद्र कुल्लोळी, माधव गाडगीळ, ओंकार शुक्ल, पांडुरंग कोरे उपस्थित होते. शहरात विविध ठिकाणी विठ्ठल मंदिरांत विठूनामाच्या जयघोषात आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. खणीवरचे विठ्ठल मंदिर, गर्डर विठ्ठल मंदिर, संत तुकाराम महाराज मंदिर, दिंडीवेस, नदीवेस आणि मालगाव वेस, रामलिंग येथील विठ्ठल मंदिरांत विठ्ठल भक्तांची सकाळपासून दर्शनासाठी गर्दी होती.

टॅग्स :SangliसांगलीAshadhi Ekadashiआषाढी एकादशी