पंढरीनाथ कुशिरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:09 IST2020-12-05T05:09:43+5:302020-12-05T05:09:43+5:30
इस्लामपूर : उरुणवाडी-इस्लामपूर (ता. वाळवा) येथील प्रगतशील शेतकरी पंढरीनाथ भाऊ कुशिरे (वय ६५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या ...

पंढरीनाथ कुशिरे
इस्लामपूर : उरुणवाडी-इस्लामपूर (ता. वाळवा) येथील प्रगतशील शेतकरी पंढरीनाथ भाऊ कुशिरे (वय ६५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते जगदीश कुशिरे यांचे ते वडील होत.
फोटो - ०४१२२०२०-आयएसएलएम-पंढरीनाथ कुशिरे निधन