म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
पलूस : पलूसचे लोकनियुक्त नगराध्यक्ष राजाराम सदामते यांच्या निधनानंतर मंगळवारी पालिकेत शोकसभा झाली. सर्व नगरसेवकांनी लोकाभिमुख नेतृत्व हरपल्याची भावना ... ...
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : शहराचे नगराध्यक्ष व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भाेसले-पाटील यांना व्हॉटस्ॲप संदेशाद्वारे आलेल्या धमकीवरून तालुक्यातील ... ...
सांगली : महापालिकेच्या मिरज विभागीय कार्यालयाकडील उपायुक्त स्मृती पाटील यांची मंगळवारी बदली झाली. त्यांच्या जागी नगरसचिव चंद्रकांत आडके यांच्याकडे ... ...
सांगली : महापालिका क्षेत्रातील विकासकामांसाठी जिल्हा नियोजन समितीतून मंजूर १० कोटींच्या निधी वाटपावरून सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीत संघर्षाची ठिणगी पडली आहे. ... ...