लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Sangli (Marathi News)

खास आपल्यासाठी
पूरग्रस्तांच्या मुलींच्या डोईवर राज्यपालांच्या उपस्थितीत पडणार अक्षता - Marathi News | Disability in the presence of the Governor will fall on the doi of the flood victims' daughters | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पूरग्रस्तांच्या मुलींच्या डोईवर राज्यपालांच्या उपस्थितीत पडणार अक्षता

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : गरीब पूरग्रस्तांच्या घरातील दत्तक घेतलेल्या १ हजार मुलींपैकी पाच मुलींचा प्रातिनिधिक स्वरूपात विवाह सोहळा ... ...

पूरग्रस्तांच्या मुलींच्या डोईवर राज्यपालांच्या उपस्थितीत पडणार अक्षता; दिपाली सय्यद यांची माहिती - Marathi News | The marriage of five adopted girls from the homes of poor flood victims is about to take place | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पूरग्रस्तांच्या मुलींच्या डोईवर राज्यपालांच्या उपस्थितीत पडणार अक्षता; दिपाली सय्यद यांची माहिती

मुख्यमंत्र्यांचाही ऑनलाईन सहभाग, पंधरा कोटीच्या मदतीची तरतूद ...

सदाभाऊ खोत यांच्या मुलाचा घरात घुसून सशस्त्र धिंगाणा; युवा कार्यकर्त्याला धमकी अन् मारहाण - Marathi News | Sagar Khot, son of MLA Sadabhau Khot, has beaten up a youth in islampur | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सदाभाऊ खोत यांच्या मुलाचा घरात घुसून सशस्त्र धिंगाणा; युवा कार्यकर्त्याला धमकी अन् मारहाण

आमदार सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर खोत याने एका तरुणाला मारहाण केली आहे ...

शेतकऱ्याने कारली बाजारात नेऊन वाटली फुकट; दर पडल्याने हवालदिल, सांगलीतील घटना - Marathi News | The farmer took the curry to the market and thought it was free; due to falling rates, incident in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शेतकऱ्याने कारली बाजारात नेऊन वाटली फुकट; दर पडल्याने हवालदिल, सांगलीतील घटना

आज कवठेमहांकाळचा आठवडा बाजार आहे. तालुक्यात कारल्याचे उत्पादन यावर्षी चांगले झाले आहे. ...

जीवनाच्या सर्व अंगांचे शिक्षण देणारे शिक्षक पूजनीय : सुनीतादेवी नाईक - Marathi News | Revered teacher who teaches all aspects of life: Sunita Devi Naik | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जीवनाच्या सर्व अंगांचे शिक्षण देणारे शिक्षक पूजनीय : सुनीतादेवी नाईक

लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : बालवयापासून जीवनाच्या सर्व अंगांचे शिक्षण देण्याचे महत्त्वपूर्ण काम करणाऱ्या शिक्षकाला समाजाने पूजनीय मानले आहे, ... ...

आटपाडीत विद्यार्थी संघटनेच्या नावावर गुंडगिरी - Marathi News | Bullying in the name of Atpadi student union | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आटपाडीत विद्यार्थी संघटनेच्या नावावर गुंडगिरी

लाेकमत न्यूज नेटवर्क आटपाडी : आटपाडीतील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्राध्यापकास मारहाण करून तोंडाला काळे फासण्याचा प्रकार शनिवारी घडला. ... ...

आटपाडीच्या पोलीस निरीक्षकाची ‘सेक्स रॅकेट’मधून सुटका - Marathi News | Atpadi police inspector rescued from 'sex racket' | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आटपाडीच्या पोलीस निरीक्षकाची ‘सेक्स रॅकेट’मधून सुटका

जानेवारी महिन्यामध्ये सांगलीतील कर्नाळ रोडवरील एका हॉटेलमध्ये पोलिसांनी कारवाई करून पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना एका महिलेसह अटक केली ... ...

गणेश मंडळांना मंडप परवाना देणार - Marathi News | Mandap license will be given to Ganesh Mandals | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :गणेश मंडळांना मंडप परवाना देणार

सांगली : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना कोरोना कालावधीत साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आणि मंडप उभारणीसाठी परवानगी देण्याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त ... ...

पोलिसांकडून ६५ बाटल्या दारू जप्त - Marathi News | Police seize 65 bottles of liquor | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पोलिसांकडून ६५ बाटल्या दारू जप्त

सांगली : अवैध दारू विक्रेत्यांवर पोलिसांनी कारवाई सुरूच ठेवली असून, रविवारी जिल्ह्यातील कुंडल, पलूस आणि जत पाेलीस ठाण्याच्या हद्दीत ... ...