लाईव्ह न्यूज :

Sangli (Marathi News)

खास आपल्यासाठी
Eknath Shinde: औरंगाबाद: ठाकरेंना आणखी एक धक्का; एकनाथ शिंदेंकडून अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती - Marathi News | Eknath Shinde gave order to stop transfer of officers of Aurangabad Astik kumar pande, Sangali's Abhijeet Chaudhari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :औरंगाबाद: ठाकरेंना आणखी एक धक्का; एकनाथ शिंदेंकडून अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती

२९ जूनला ठाकरे सरकारने अखेरची कॅबिनेट बैठक घेतली होती. त्यामध्ये तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यांना स्थगिती देण्यात आली आहे. ...

VIDEO: मुख्यमंत्री शिंदेंनी वारकऱ्यांचंही मन जिंकलं! अपघातग्रस्त वारकरी बांधवाना केला व्हिडिओ कॉल अन्... - Marathi News | Chief Minister eknath Shinde Video call to injured Warkari in pandharpur ashadhi ekadashi wari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :VIDEO: CM शिंदेंनी वारकऱ्यांचं मन जिंकलं! अपघातग्रस्त वारकरी बांधवाना केला व्हिडिओ कॉल अन्...

शिंदे यांनी आपल्या व्यग्र कामाकाजातून वेळ काढून व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून अपघातग्रस्त वारकरी बांधवांची विचारपूस केली.  ...

Video: अपघातातील जखमी वारकऱ्यांच्या मदतीसाठी धावून आले 'एकनाथ', स्वखर्चाने उपचार करणार - Marathi News | 'Eknath Shinde' rushed to the aid of Warakaris injured in the accident and will treat them at his own expense | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: अपघातातील जखमी वारकऱ्यांच्या मदतीसाठी धावून आले 'एकनाथ', स्वखर्चाने उपचार करणार

जखमी वारकऱ्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार स्वखर्चाने करणार उपचार, जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्याला फोनवरून दिले निर्देश ...

चांदोलीत सलग दोन दिवस अतिवृष्टी, धरण पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ - Marathi News | Heavy rains in Chandoli for two days in a row, rapid increase in dam water supply | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :चांदोलीत सलग दोन दिवस अतिवृष्टी, धरण पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ

दोन मीटरने पाणी पातळीत वाढ झाली ...

सत्ताबदलाचा फटका; सांगली जिल्ह्यातील तीन कोटींच्या कामांना ‘ब्रेक’ - Marathi News | Break to three crore works in the sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सत्ताबदलाचा फटका; सांगली जिल्ह्यातील तीन कोटींच्या कामांना ‘ब्रेक’

शेतकऱ्यांच्या प्रोत्साहन निधीचा लाभही आता लांबणीवर पडला आहे. ...

Rain: एकीकडे दमदार तर दुसरीकडे दुष्काळ, जत तालुक्यावर दुबार पेरणीचे संकट - Marathi News | Crisis of double sowing in Jat taluka sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Rain: एकीकडे दमदार तर दुसरीकडे दुष्काळ, जत तालुक्यावर दुबार पेरणीचे संकट

कडक ऊन पडत असल्याने कोवळी पिके कोजमली जात आहेत ...

म्हैसाळ हत्याकांड: विषारी गोळ्यांचा पुरवठा करणाऱ्या एकास अटक - Marathi News | Mahisal massacre One arrested for supplying poisonous pills | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :म्हैसाळ हत्याकांड: विषारी गोळ्यांचा पुरवठा करणाऱ्या एकास अटक

मांत्रिकाच्या फरारी बहिणीचा पोलीस शोध घेत आहेत. ...

वारकऱ्यांच्या दिंडीत भरधाव जीप घुसली, २५ वारकरी जखमी; चाैघांची प्रकृती गंभीर - Marathi News | 13 Warakaris were injured when a car rammed into a Warakaris Dindi, An accident took place on Miraj-Pandharpur road | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वारकऱ्यांच्या दिंडीत भरधाव जीप घुसली, २५ वारकरी जखमी; चाैघांची प्रकृती गंभीर

२५ वारकरी जखमी : चाैघांची प्रकृती गंभीर; दिंडी शाहूवाडी तालुक्यातील; चालक फरार ...

७५ वर्षाचे जयवंतराव मोटारसायकलने गेले अमरनाथ यात्रेला - Marathi News | Jayawantrao Kedarrao Chavan from Miraj taluka went to Amarnath Yatra on a motorcycle | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :७५ वर्षाचे जयवंतराव मोटारसायकलने गेले अमरनाथ यात्रेला

आतापर्यंत त्यांनी, जोतिबा, पंढरपूर, गणपतिपुळे, शिर्डी अशा अनेक तीर्थक्षेत्र पायी, सायकलने केले आहे. ...