लाईव्ह न्यूज :

Sangli (Marathi News)

खास आपल्यासाठी
नांदेड-हुबळी विशेष रेल्वे मिरजमार्गे सुरू, प्रायोगिक तत्त्वावर एक्स्प्रेस धावणार - Marathi News | Nanded Hubli special train will start via Miraj, express will run on pilot basis | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :नांदेड-हुबळी विशेष रेल्वे मिरजमार्गे सुरू, प्रायोगिक तत्त्वावर एक्स्प्रेस धावणार

विशेष एक्स्प्रेस पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, लातूर रोड, लातूर, उस्मानाबाद, बार्शी, कुर्डूवाडी, पंढरपूर, सांगोला, मिरज, घटप्रभा, बेळगाव, लोंढा, धारवाड या स्थानकात थांबणार आहे ...

वैद्यकीय सेवांवर जीएसटीचा प्रवेश, आता रुग्णांवर भार; सुविधा महागणार - Marathi News | GST on medical services, facilities will be expensive | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वैद्यकीय सेवांवर जीएसटीचा प्रवेश, आता रुग्णांवर भार; सुविधा महागणार

पंचतारांकित सुविधा असणाऱ्या रुग्णालयातील सेवांसाठी आता जीएसटी आकारणी होणार ...

कृष्णा नदीपात्रातील लाखो मासे मृत, पाण्याचे नमुने तपासणीसाठी चिपळूण प्रयोगशाळेत - Marathi News | Dead fish in Krishna river, Chiplun laboratory for testing water samples | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कृष्णा नदीपात्रातील लाखो मासे मृत, पाण्याचे नमुने तपासणीसाठी चिपळूण प्रयोगशाळेत

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी आमणापूर येथे भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली ...

सांगली जिल्ह्यातील पुलांचे ऑडिट झाले, पण फक्त मलमपट्टीच; नूतनीकरणाची गरज - Marathi News | Bridges in Sangli district were audited, No action was taken | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यातील पुलांचे ऑडिट झाले, पण फक्त मलमपट्टीच; नूतनीकरणाची गरज

महाडच्या दुर्घटनेनंतर सर्वच मोठ्या पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटचे आदेश देण्यात आले. ...

ST Strike: खोत, पडळकरांनी महिन्यात एसटीचे विलिनीकरण करावे, अन्यथा.. - Marathi News | Sadabhau Khot and MLA Gopichand Padalkar should merge ST | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ST Strike: खोत, पडळकरांनी महिन्यात एसटीचे विलिनीकरण करावे, अन्यथा..

या सरकारमधील काही मंत्री आणि आमदारांनी एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यासाठी आंदोलनं केले होते. ...

सांगली: शिवसेना जिल्हाप्रमुखपदासाठी अनेकांची ‘फिल्डिंग’ - Marathi News | Many people are preparing for the post of Sangli Shiv Sena District Chief | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली: शिवसेना जिल्हाप्रमुखपदासाठी अनेकांची ‘फिल्डिंग’

आनंदराव पवार यांनी काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केल्याने जिल्हाप्रमुखपद रिक्त झाले ...

आटपाडीच्या खिलार खोंडाला ५ लाख ११ हजाराची विक्रमी किंमत - Marathi News | Record price of 5 lakh 11 thousand for Khilar Khonda of Atpadi | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आटपाडीच्या खिलार खोंडाला ५ लाख ११ हजाराची विक्रमी किंमत

विक्रमी किमतीच्या या व्यवहारामुळे माणदेशातील शेतकऱ्यांना खिलार जनावरांच्या संगाेपनास प्राेत्साहन मिळणार आहे. ...

अलमट्टीतून सव्वा लाख क्युसेकने विसर्ग, पुराचा धोका टाळण्यासाठी निर्णय - Marathi News | Discharge of one lakh 25 thousand cusecs of water from Almatti Dam started | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अलमट्टीतून सव्वा लाख क्युसेकने विसर्ग, पुराचा धोका टाळण्यासाठी निर्णय

कोयना आणि कृष्णा नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेला मुसळधार पाऊस लक्षात घेऊन महाराष्ट्र जलसंपदा विभागाने कर्नाटकच्या जलसंपदा विभागाशी पत्रव्यवहार केला आहे. ...

मिशीला कट न मारल्याने सलून दुकानदारावर ब्लेडने वार, संशयित तरुणावर गुन्हा दाखल - Marathi News | Blade stabs saloon shopkeeper for not cutting mustache, charges filed against suspected youth in miraj | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिशीला कट न मारल्याने सलून दुकानदारावर ब्लेडने वार, संशयित तरुणावर गुन्हा दाखल

‘थोडा वेळ थांब. एक गिऱ्हाईक करतो’ म्हटल्याने रागावलेल्या सोहेलने दगड मारून दुकानात खुर्चीच्या मागे लावलेला आरसा फोडला. याची विचारणा केल्यानंतर जाधव यांना ‘तू माझ्या मिशीला कट का मारला नाहीस’, असे म्हणत सोहेलने त्यांची कॉलर पकडून शिवीगाळ व मारहाण केली ...