सांगलीहून विट्यास जाताना तासगावात मुख्यमंत्री शिंदे यांनी थांबून बाजार समितीच्या आवारातील आर. आर. पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी आमदार सुमनताई पाटील यांच्याशी त्यांनी चर्चा केली. ...
बाटली घेतल्यानंतर आणखी एका बाटलीची मागणी केली; पण ती न दिल्याने चव्हाण बंधूंना बघून घेण्याची धमकी देत ते सर्वजण तेथून निघून गेले अन् नंतर मारहाण केली. ...
Dr. Madhu Patil : माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्या भगिनी मधु प्रकाश पाटील (वय ४४) यांचे आज शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ...
अलमट्टी धरणात किमान १ लाख ७५ हजार क्युसेक पाण्याची आवक होत आहे. त्या तुलनेत धरणातून पुढे विसर्ग सोडण्यात आलेला नाही. त्याचा परिणाम नृसिंहवाडी, कुरुंदवाड येथे पाण्याचा फुगवटा वाढला आहे. ...