लाईव्ह न्यूज :

Sangli (Marathi News)

खास आपल्यासाठी
सांगलीच्या सुपुत्राचा 'कझाकिस्तानात' डंका, पटकावला ‘आयर्नमॅन’चा किताब - Marathi News | Yashwant Gajanan Gurav of Sangli district won the Ironman title in the competition held in Kazakhstan | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीच्या सुपुत्राचा 'कझाकिस्तानात' डंका, पटकावला ‘आयर्नमॅन’चा किताब

भारतातून या स्पर्धेत १८० खेळाडू सहभागी झाले ...

रत्नागिरी-नागपूर महामार्गावर टोल वसुली; रस्त्याची कामे पूर्ण होण्याआधीच पथकर सुरू - Marathi News | Toll Collection on Ratnagiri-Nagpur Highway; Even before the road works are completed, the road toll will be started | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :रत्नागिरी-नागपूर महामार्गावर टोल वसुली; रस्त्याची कामे पूर्ण होण्याआधीच पथकर सुरू

रस्त्याची कामे पूर्ण होण्यापूर्वीच पथकर सुरू ...

‘सिव्हिल’च्या निवासी डॉक्टरांना दोन महिन्यांपासून पगार नाही, प्रशिक्षणार्थी डाॅक्टरांमध्ये नाराजी - Marathi News | Doctors of Sangli and Miraj Government Medical College and Hospital have not been paid for two months | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘सिव्हिल’च्या निवासी डॉक्टरांना दोन महिन्यांपासून पगार नाही, प्रशिक्षणार्थी डाॅक्टरांमध्ये नाराजी

निवासी डॉक्टर्स व आंतरवासिता डॉक्टरांच्या वेतनाची अनियमितता संपूर्ण राज्यात सुरू आहे ...

सांगलीतील शासकीय कंत्राटदाराच्या खूनाचे गूढ कायम, तीन संयुक्त पथकाद्वारे तपास; आज उलगडा होण्याची शक्यता - Marathi News | Govt contractor murder in Sangli remains a mystery, investigation by three joint teams | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील शासकीय कंत्राटदाराच्या खूनाचे गूढ कायम, तीन संयुक्त पथकाद्वारे तपास; आज उलगडा होण्याची शक्यता

हात बांधलेल्या अवस्थेतील त्यांचा मृतदेह कवठेपिरानजवळ वारणा नदीपात्रात आढळून आला होता ...

महाराष्ट्र-कर्नाटकला जोडणारा कुडची पूल पाण्याखाली, 'या' मार्गे वाहतूक सुरु - Marathi News | Kudchi bridge connecting Maharashtra Karnataka under water, Ankali or Athani route to Karnataka | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :महाराष्ट्र-कर्नाटकला जोडणारा कुडची पूल पाण्याखाली, 'या' मार्गे वाहतूक सुरु

कृष्णेत पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने पूल रिकामा होण्यास किमान आठवडा लागण्याची शक्यता. ...

मिरजेत मुदतबाह्य औषधांमुळे पाच वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाल्याची तक्रार - Marathi News | Complaint of death of five year old child due to expired medicines in Miraj | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरजेत मुदतबाह्य औषधांमुळे पाच वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाल्याची तक्रार

डॉक्टरांनी मुदतबाह्य प्रतिजैविके बालकाला दिल्याने त्याची प्रकृती अत्यवस्थ झाली. यामुळे बालकास उपचारांसाठी अन्य रुग्णालयात नेण्यात आले. ...

बाळ जन्मताच ‘तिच्या’ मातृत्वावर शासकीय अतिक्रमण, मिरजेत बालकल्याण समितीचा अजब प्रकार - Marathi News | A prostitute in Miraj is bombarded with questions after giving birth to a baby | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बाळ जन्मताच ‘तिच्या’ मातृत्वावर शासकीय अतिक्रमण, मिरजेत बालकल्याण समितीचा अजब प्रकार

एका वेश्या महिलेने तिच्या बाळाला जन्म दिल्यानंतर तिच्यावर प्रश्नांचा भडीमार करण्यात आला. ...

कापूसखेडच्या राजश्रीची ‘किलिमांजारो’वर धडक; अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी फडकाविला तिरंगा - Marathi News | Rajshree Jadhav Patil hoists the Indian flag on Mount Kilimanjaro South Africa highest peak | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कापूसखेडच्या राजश्रीची ‘किलिमांजारो’वर धडक; अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी फडकाविला तिरंगा

राज्यातील सर्वोच्च असणारे कळसूबाई शिखर त्यांनी ५ वेळा सर केले आहे ...

सांगली: टाकळीत कुत्र्यांच्या शर्यतीच्या नावावर श्वानप्रेमींची फसवणूक, जमावाने आयोजकास चोपले - Marathi News | Dog lovers cheated in the name of dog race at Takli in Miraj taluka of Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली: टाकळीत कुत्र्यांच्या शर्यतीच्या नावावर श्वानप्रेमींची फसवणूक, जमावाने आयोजकास चोपले

आयोजक बेपत्ता झाल्याने एकच गोंधळ उडाला ...