लाईव्ह न्यूज :

Sangli (Marathi News)

खास आपल्यासाठी
सांगलीच्या चोर गणपतीचे गुपचुप आगमन व निरोप; दीडशे वर्षांची नेमकी परंपरा काय? जाणून घ्या.. - Marathi News | The arrival of Chor Ganesha a part of Sangli Panchayat Ganeshotsav | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीच्या चोर गणपतीचे गुपचुप आगमन व निरोप; दीडशे वर्षांची नेमकी परंपरा काय? जाणून घ्या..

चोर गणपती पहाण्यासाठी भाविकांनी केली होती गर्दी ...

कामगारांसाठी प्रत्येक जिल्ह्यात रुग्णालय उभारणार, कामगार मंत्री सुरेश खाडेंनी दिली माहिती - Marathi News | A hospital will be set up in every district for workers, Labor Minister Suresh Khade gave the information | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कामगारांसाठी प्रत्येक जिल्ह्यात रुग्णालय उभारणार, कामगार मंत्री सुरेश खाडेंनी दिली माहिती

कामगार ते आमदार व आमदार ते कामगार मंत्री हा प्रवास माझ्यासाठी सुखद ...

गणेश मंडळांना २०० ते हजार टक्के करवाढीचा दणका; महापालिकेबद्दल संताप  - Marathi News | Ganesh Mandals hit by 200 to 1,000 percent tax hike; Anger about the corporation | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :गणेश मंडळांना २०० ते हजार टक्के करवाढीचा दणका; महापालिकेबद्दल संताप 

सांगली शहर व परिसरात सध्या १ हजार २०० हून अधिक गणेश मंडळे आहेत. या सर्व मंडळांनी मंडप उभारणी केली असून देखावे व सजावटीची तयारी सुरु आहे. ...

माणिकराव पाटील यांचा पैशासाठी अपहरण करून खून, कारंदवाडीच्या तिघांना अटक - Marathi News | Manikrao Patil kidnapped and killed for money, three arrested from Karandwadi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माणिकराव पाटील यांचा पैशासाठी अपहरण करून खून, कारंदवाडीच्या तिघांना अटक

खूनप्रकरणी किरण लखन रणदिवे (वय २६), अनिकेत उर्फ निलेश श्रेणिक दुधारकर (२२) व अभिजित चंद्रकांत कणसे (२०, तिघेही रा. कारंदवाडी ता. वाळवा) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. ...

विवाहानंतर तीनच महिन्यांत पत्नीचे अकाली निधन, पतीने पेटवून घेऊन केली आत्महत्या - Marathi News | Shocked by the death of his wife, the husband committed suicide, Incident in Athani Taluka of Sangli District | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :विवाहानंतर तीनच महिन्यांत पत्नीचे अकाली निधन, पतीने पेटवून घेऊन केली आत्महत्या

पत्नीच्या रक्षाविसर्जनानंतर दिवसभर सदाशिव बेपत्ता हाेता. कुटुंबीय त्याचा शाेध घेत हाेते. रात्री कुटुंबीयांची नजर चुकवून त्याने घरातील एका खाेलीमध्ये पेटवून घेतले. ...

Accident: देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांचा विठ्ठलवाडीजवळ ट्रक उलटला; २५ जखमी - Marathi News | Devotees truck overturned at Vitthalwadi on Ratnagiri Nagpur National Highway, 25 to 30 people injured | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Accident: देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांचा विठ्ठलवाडीजवळ ट्रक उलटला; २५ जखमी

महामार्गावर मध्ये मातीचा रस्ता पाहून चालकाने एकदम ब्रेक मारल्याने गाडी खड्ड्यात आदळून रस्त्यावरच उलटली. ...

पोलीस ठाण्याच्या आवारातूनच झालं बालकाचे अपहरण, सांगली पोलिसांनी सहा तासात लावला शोध - Marathi News | A three year old child was abducted from the premises of the police station, the Sangli police traced it within six hours | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पोलीस ठाण्याच्या आवारातूनच झालं बालकाचे अपहरण, सांगली पोलिसांनी सहा तासात लावला शोध

पोलीस ठाण्याच्या आवारात खेळत असताना, संशयितांनी वैशालीची नजर चुकवून त्याचे अपहरण केले होते. ...

उसाच्या शेतात तीस गुंठ्यामध्ये केली होती गांज्याची लागवड, शिपूरला एक कोटीचा गांजा जप्त - Marathi News | ganja one crore was seized after raiding a sugarcane field at Shipur in Miraj taluka of Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :उसाच्या शेतात तीस गुंठ्यामध्ये केली होती गांज्याची लागवड, शिपूरला एक कोटीचा गांजा जप्त

शेतमालक बाबर दिव्यांग. पोलिसांनी घेतले ताब्यात ...

लॉजमध्ये गळफास घेतल्याच्या अवस्थेत सापडला तरुणीचा मृतदेह, सांगलीत उडाली एकच खळबळ - Marathi News | A girl body was found hanging in a lodge in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :लॉजमध्ये गळफास घेतल्याच्या अवस्थेत सापडला तरुणीचा मृतदेह, सांगलीत उडाली एकच खळबळ

याप्रकरणी एका निवृत्त हवालदाराच्या मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. ...