कारचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला त्यामुळे आत बसलेल्या मृतदेह अडकले. हे मृतदेह छिनविछिन्न अवस्थेत होते. कारमधून मृतदेह बाहेर काढण्यासाठी कटरचा वापर करावा लागला. ...
Sangli Crime News: उसने घेतलेले दोन लाख रुपये परत मागितल्याच्या रागातून खून करणाऱ्या तरुणास आजन्म कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. सरफराज ताजुद्दीन निपाणी (वय ३१, रा. साई सदन अपार्टमेंट, विश्रामबाग, सांगली) असे शिक्षा झालेल्या तरुणाचे नाव आहे. ...
Sangli Crime News: कर्जाचे हप्ते वसूल करून निघालेल्या इंडी पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांना रस्त्यात अडवून त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून एक लाख १५ हजार रुपये लुटणाऱ्या तरुणास पोलिसांनी जेरबंद केले. यातील अन्य चौघेजण पसार झाले आहेत. ...