लाईव्ह न्यूज :

Sangli (Marathi News)

खास आपल्यासाठी
सांगली जिल्ह्यातील ५५ हजार शेतकऱ्यांना २०० कोटी प्रोत्साहन अनुदान - Marathi News | 200 crore incentive subsidy to 55 thousand farmers of Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यातील ५५ हजार शेतकऱ्यांना २०० कोटी प्रोत्साहन अनुदान

अद्यापही एक लाख नियमित कर्जदार शेतकरी प्रोत्साहन अनुदानापासून वंचित असून दिवाळीनंतर त्यांना लाभ मिळण्याची शक्यता आहे. ...

सांगलीच्या पोलीस अधीक्षकपदी बसवराज तेली - Marathi News | Basavaraj Teli as Superintendent of Police of Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीच्या पोलीस अधीक्षकपदी बसवराज तेली

सन २०१० च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले डॉ. तेली हे एमबीबीएस असून ते मूळचे बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील खंदीबुद या गावातील आहेत. ...

राज्यातील भू-विकास बँकेतील शेतकऱ्यांना ९६४ कोटींची कर्जमाफी, शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय - Marathi News | 964 crore loan waiver to farmers of land development bank in the state | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राज्यातील भू-विकास बँकेतील शेतकऱ्यांना ९६४ कोटींची कर्जमाफी, शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

याशिवाय कर्मचाऱ्यांची प्रलंबित देणी सरकार देणार असल्याने कर्मचाऱ्यांनाही दिलासा ...

प्रोत्साहन अनुदानासाठी आधार प्रमाणीकरणात सांगली जिल्हा महाराष्ट्रात अव्वल - Marathi News | Sangli district tops Maharashtra in Aadhaar validation for incentive subsidy | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :प्रोत्साहन अनुदानासाठी आधार प्रमाणीकरणात सांगली जिल्हा महाराष्ट्रात अव्वल

गेल्या सहा महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार ...

अलमट्टी धरणप्रश्नी महाराष्ट्राने भक्कमपणे बाजू मांडावी, सर्वपक्षीय कृती समितीने आमदार गाडगीळांना दिले निवेदन - Marathi News | Maharashtra should take a strong stand on the Almatti dam issue, All Party Action Committee gave a statement to MLA Sudhir Gadgil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अलमट्टी धरणप्रश्नी महाराष्ट्राने भक्कमपणे बाजू मांडावी, सर्वपक्षीय कृती समितीने आमदार गाडगीळांना दिले निवेदन

जिल्ह्यातील सततची पुराची स्थिती व अलमट्टी धरणाची उंची वाढविल्यानंतर त्यात होणारी वाढ याबाबतचा प्रश्न समितीने गाडगीळ यांच्यासमोर मांडला ...

पुणे-बंगळुरू हरित महामार्गामध्ये जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांना जादा मोबदला - Marathi News | Additional compensation to farmers who are getting land in Pune-Bangalore Green Highway | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पुणे-बंगळुरू हरित महामार्गामध्ये जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांना जादा मोबदला

शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणतीही जमिनी घेतली जाणार नाही ...

ट्रॅक्टर-ट्रॉलीतून ऊस काढणे बेतले जीवावर, ट्रॉलीखाली सापडून बालक ठार - Marathi News | Child found dead under sugarcane trolley in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ट्रॅक्टर-ट्रॉलीतून ऊस काढणे बेतले जीवावर, ट्रॉलीखाली सापडून बालक ठार

शाळकरी मुलगा ऊस काढण्यासाठी दोन ट्रॉलीच्या मधील लोखंडी हुकावर चढला. ऊस बाहेर खेचत असताना गतिरोधकावर ट्रॅक्टर जोरात आदळल्याने तो खाली पडला. ...

कवठेमहांकाळ नगराध्यक्षपदासाठी अपक्ष नगरसेवकाचे मत निर्णायक ठरणार - Marathi News | Four applications filed on the last day for the post of Kavthe Mahankal mayor, The opinion of independent corporators will be decisive | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कवठेमहांकाळ नगराध्यक्षपदासाठी अपक्ष नगरसेवकाचे मत निर्णायक ठरणार

नगराध्यक्ष पदासाठी मतदान झाल्यास अंतर्गत गटबाजी उफाळून येणार काय? अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. ...

सांगली जिल्ह्यात लम्पीने १० जनावरांचा मृत्यू, नवीन ११० बाधित; शेतकऱ्यांची चिंता वाढली - Marathi News | Lumpy kills 10 animals in Sangli district, 110 new infected | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात लम्पीने १० जनावरांचा मृत्यू, नवीन ११० बाधित; शेतकऱ्यांची चिंता वाढली

लम्पीची साथ आटोक्यात येत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे ...