लाईव्ह न्यूज :

Sangli (Marathi News)

खास आपल्यासाठी
सांगली: गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमास तुफान गर्दी, गर्दीत चेंगरून एकाचा मृत्यू - Marathi News | Stormy crowd at Gautami Patil lavni program, one person died after getting caught in the crowd in Bedag Taluka Miraj District Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली: गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमास तुफान गर्दी, गर्दीत चेंगरून एकाचा मृत्यू

पालकमंत्री सुरेश खाडेही कार्यक्रमास उपस्थित होते. यात मिरजेतील महापालिका शाळेतील मुख्याध्यापकांनी बेभान होऊन लावणीच्या तालावर नृत्य केले. मुख्याध्यापकांचा नृत्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...

‘भारत जोडो’बरोबर आता ‘संविधान बचाओ’ यात्रा, योगेंद्र यादव यांची उद्या सांगलीत सभा - Marathi News | Now with Bharat Jodo Savidhan Bachao Yatra, Yogendra Yadav meeting in Sangli tomorrow | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘भारत जोडो’बरोबर आता ‘संविधान बचाओ’ यात्रा, योगेंद्र यादव यांची उद्या सांगलीत सभा

कोल्हापूरपासून योगेंद्र यादव यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रेला सुरुवात होणार ...

दराचा नाही पत्ता, तरीही कारखान्यांचे हंगाम सुसाट; सांगली जिल्ह्यातील १९ पैकी १४ धुराडी पेटणार - Marathi News | The season of 14 out of 19 factories in Sangli district will start | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दराचा नाही पत्ता, तरीही कारखान्यांचे हंगाम सुसाट; सांगली जिल्ह्यातील १९ पैकी १४ धुराडी पेटणार

काही कारखान्यांनी दोन ते तीन टप्प्यामध्ये एफआरपी द्यावी लागेल, असे खासगीत स्पष्ट केले. त्यामुळे या प्रश्नावरुन कारखाना व संघटना यांच्यात यंदाही संघर्ष होण्याची चिन्हे दिसत आहेत. ...

सांगली: विमानतळाच्या जागेप्रकरणी कवलापूर ग्रामपंचायत न्यायालयात जाणार - Marathi News | Kavalapur Gram Panchayat will go to the court regarding the airport site | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली: विमानतळाच्या जागेप्रकरणी कवलापूर ग्रामपंचायत न्यायालयात जाणार

शासनाने मूळ उद्देश बाजुला ठेवून जागा वर्ग केली, आता जागेचा व्यवहार केला आहे. ...

आयटीआयचे शिक्षणक्रम आता विद्यार्थीच ठरवणार, विषय सुचविण्यासाठी स्पर्धा - Marathi News | Now students will decide the syllabus of ITI | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आयटीआयचे शिक्षणक्रम आता विद्यार्थीच ठरवणार, विषय सुचविण्यासाठी स्पर्धा

विद्यार्थ्यांनी कालसुसंगत शिक्षणक्रम सुचविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ...

‘उद्योगाचे विमान गुजरातला, बेरोजगारीचे गाजर मराठी तरुणाला’, युवक राष्ट्रवादीच्यावतीने सांगलीत निदर्शने - Marathi News | Demonstrations in Sangli on behalf of youth nationalists against industrial migration in Maharashtra | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘उद्योगाचे विमान गुजरातला, बेरोजगारीचे गाजर मराठी तरुणाला’, युवक राष्ट्रवादीच्यावतीने सांगलीत निदर्शने

महाराष्ट्रावर सतत वक्रदृष्टी ...

सांगली: ग्रामपंचायतींकडून दलित वस्ती विकास निधीत अफरातफर - Marathi News | Sangli: Afrat transfer in Dalit Vasti Development Fund from Gram Panchayats | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली: ग्रामपंचायतींकडून दलित वस्ती विकास निधीत अफरातफर

काही ग्रामपंचायती शासनाच्या आदेशांचे पालन करत नाहीत. ही रक्कम अनुत्पादक बाबींवर खर्च करतात. ...

रक्ताचा रिपोर्ट हाताने अन् एक्स-रे मोबाईलवर; शासकीय रुग्णालयातील अजब कारभार - Marathi News | Blood report by hand and x-ray on mobile, strange procedure in Government Hospital | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :रक्ताचा रिपोर्ट हाताने अन् एक्स-रे मोबाईलवर; शासकीय रुग्णालयातील अजब कारभार

ईसीजी, एक्स-रेचे निरीक्षण हाताने नोंदवायचे अन् डॉक्टरांच्या स्वाक्षऱ्यांसाठी कित्येक तास रांगेत ताटकळत थांबायचे, असे प्रकार सध्या राज्यातील प्रत्येक शासकीय रुग्णालयात सुरू आहेत ...

रक्ताचा रिपोर्ट हाताने; एक्स-रे मोबाइलवर; शासकीय रुग्णालयांत गोंधळ, यंत्रणा ४ महिने ऑफलाइन - Marathi News | Blood report by hand; X-ray on mobile; Confusion in government hospitals, system offline for 4 months | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :रक्ताचा रिपोर्ट हाताने; एक्स-रे मोबाइलवर; शासकीय रुग्णालयांत गोंधळ

चार महिन्यांपासून ही रुग्णालये ऑफलाइन झाल्याने राज्यभर रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांचे हाल सुरू आहेत. ...