लाईव्ह न्यूज :

Sangli (Marathi News)

खास आपल्यासाठी
सांगलीतील उद्योजक सुमेध शहांच्या मुलाच्या मृत्यूचे गूढ वाढले, सौमितच्या मौल्यवान वस्तू गायब - Marathi News | The mystery of the death of Sumedh Shah's son, an entrepreneur in Sangli, increased Saumit valuables are missing | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सांगलीतील उद्योजक सुमेध शहांच्या मुलाच्या मृत्यूचे गूढ वाढले, सौमितच्या मौल्यवान वस्तू गायब

एवढेच नव्हे तर संरक्षण कठडे तोडून धडकलेल्या अवस्थेत त्याची कार आढळल्याने पोलिसांनी आता तपासाची दिशा बदलली आहे. ...

सांगली: पत्नीच्या उपचारावर मोठा खर्च, शेळ्याही गेल्या चोरीला; कर्जाला कंटाळून तरुणाची आत्महत्या - Marathi News | Tired of debt, young man commits suicide in Vashi Walwa Taluka Sangli District | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली: पत्नीच्या उपचारावर मोठा खर्च, शेळ्याही गेल्या चोरीला; कर्जाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

चोरीला गेलेल्या शेळ्या शोधण्यासाठी गेले असता वाटेतच वाहनाला अपघात होवून त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या होत्या ...

गुजरातमधून बोगस कीटकनाशकांची मिरजेत तस्करी, कर चुकवेगिरीसह शेतकऱ्यांच्या लुटीचा उद्योग - Marathi News | Smuggling bogus pesticides from Gujarat to Miraj, Industry of looting farmers with tax evasion | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :गुजरातमधून बोगस कीटकनाशकांची मिरजेत तस्करी, कर चुकवेगिरीसह शेतकऱ्यांच्या लुटीचा उद्योग

पैसे वाचविण्यासाठी हजारो शेतकरी या टोळीच्या जाळ्यात अडकले ...

..यातूनच माणूस होतो संपन्न, सुधा मूर्तींनी सांगलीत वाचकांशी साधला दिलखुलास संवाद - Marathi News | Through friendship, reading, meditation, communication, a person becomes prosperous, Sudha Murthy interaction with readers in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :..यातूनच माणूस होतो संपन्न, सुधा मूर्तींनी सांगलीत वाचकांशी साधला दिलखुलास संवाद

सुधा मूर्ती यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील पहिली विद्यार्थिनी आणि टेल्कोतील पहिली महिला इंजिनीअर ते प्रख्यात लेखिका हा प्रवास उलगडला. ...

NCP-BJP Politics: राष्ट्रवादीमध्ये फुटीची परंपरा, भाजपाचा फोडाफोडीचा पायंडा - Marathi News | Politics in BJP-NCP in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :NCP-BJP Politics: राष्ट्रवादीमध्ये फुटीची परंपरा, भाजपाचा फोडाफोडीचा पायंडा

भाजप राष्ट्रवादीतील कुरघोड्यांचे राजकारण चर्चेत ...

कर्नाटकातून येणाऱ्या वाहनधारकांना दिलासा!, आता मिरजेत होणार नाही त्रास; पण.. - Marathi News | A vehicle coming from Karnataka was stopped due to a problem in Mirage, Order to close inspection gates | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कर्नाटकातून येणाऱ्या वाहनधारकांना दिलासा!, आता मिरजेत होणार नाही त्रास; पण..

तपासणी नाक्यावर कर्नाटकातील वाहनधारकांची अडवणूक करण्यात येत असल्याच्या तक्रारी. ...

कारवाईत जप्त केलेल्या जनावरांची गोशाळांकडूनच कत्तल, पांजरपोळसाठी सुधारित नियमावली जारी - Marathi News | Slaughter of the animals seized in the operation from Goshala itself, Revised regulations issued for Panjarpol | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कारवाईत जप्त केलेल्या जनावरांची गोशाळांकडूनच कत्तल, पांजरपोळसाठी सुधारित नियमावली जारी

कारवाईमध्ये जप्त केलेल्या जनावरांचे टॅगिंग करण्याचे महत्त्वाचे आदेश शासनाने दिले ...

सांगली: वज्रचौंडेत चुकीचे इंजेक्शन दिल्यामुळे महिलेचा मृत्यू, डॉक्टरविरोधात पोलिसांत तक्रार दाखल - Marathi News | Woman dies due to wrong injection in Vajrachounde Sangl District, complaint lodged with police against doctor | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली: वज्रचौंडेत चुकीचे इंजेक्शन दिल्यामुळे महिलेचा मृत्यू, डॉक्टरविरोधात पोलिसांत तक्रार दाखल

डॉक्टरांनी त्या महिलेला इंजेक्शन दिले व सलाईन लावले; परंतु काही वेळातच त्या महिलेच्या इंजेक्शन दिलेल्या हातावर फोड आले व हात सुजला. महिलेची तब्येत गंभीर बनली. शरीर व हात निळसर पडला ...

सांगली: शेतजमीन नावावर करून देण्यास नकार, जन्मदात्या आईचा मुलाने दगडाने ठेचून केला निर्घृण खून - Marathi News | A mother was killed by her son due to a dispute over farm land in Jath Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली: शेतजमीन नावावर करून देण्यास नकार, जन्मदात्या आईचा मुलाने दगडाने ठेचून केला निर्घृण खून

गेल्या काही दिवसांपासून त्याने आईकडे जमीन नावावर करून देण्यासाठी तगादा लावला होता. मात्र, या जमिनीपैकी काही जमीन तो विकणार असल्याचे समजल्याने, शांताबाई जमीन त्याच्या नावावर करण्यास तयार नव्हत्या. ...