लाईव्ह न्यूज :

Sangli (Marathi News)

खास आपल्यासाठी
पैशाच्या हव्यासापोटी नातवानेच केला आजोबांचा खून, सांगली पोलिसांनी २४ तासांत लावला खूनाचा छडा - Marathi News | Grandson killed old man in Islampur for want of money | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पैशाच्या हव्यासापोटी नातवानेच केला आजोबांचा खून, सांगली पोलिसांनी २४ तासांत लावला खूनाचा छडा

आत्महत्या भासावी यासाठी त्यांच्या गळ्यात दोरीचा गळफास घालून ती दोरी छताला बांधली. ...

सांगलीत मद्यधुंद टोळक्याची हुल्लडबाजी, लावणी कार्यक्रमात नाचवले रिव्हॉल्व्हर - Marathi News | Young people danced Revolver at Lavani program in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत मद्यधुंद टोळक्याची हुल्लडबाजी, लावणी कार्यक्रमात नाचवले रिव्हॉल्व्हर

संयोजकांनी समजावण्याचा व आवरण्याचा प्रयत्न करताना त्यांनाच धक्काबुक्की करण्यात आली ...

नोटाबंदीला सहा वर्षे पूर्ण, तरीही सांगली जिल्हा बँकेत १४ कोटी रुपये पडून - Marathi News | Six years of demonetisation, still Rs 14 crore lying in Sangli District Bank | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :नोटाबंदीला सहा वर्षे पूर्ण, तरीही सांगली जिल्हा बँकेत १४ कोटी रुपये पडून

न्यायालयात याप्रकरणी सध्या सुनावणी सुरू आहे. ...

अनिकेत कोथळे खून खटला:..म्हणून कोठडीत अमानुष मारहाण करण्यात आली, पोलीस निरीक्षकांची साक्ष - Marathi News | Aniket Kothale murder case: Beating to admit a crime, police inspector testifies | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अनिकेत कोथळे खून खटला:..म्हणून कोठडीत अमानुष मारहाण करण्यात आली, पोलीस निरीक्षकांची साक्ष

सांगली शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीत ६ नोव्हेंबर २०१७ रोजी अनिकेत कोथळे याचा मारहाणीत मृत्यू झाला होता. ...

सांगलीतील नऊ वर्षीय प्रांजलने सर केला राज्यातील सर्वात अवघड किल्ला - Marathi News | Nine-year-old Pranjal Bavachkar from Sangli visited Moroshi Bhairavagad fort | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील नऊ वर्षीय प्रांजलने सर केला राज्यातील सर्वात अवघड किल्ला

सांगली : राज्यातील सर्वांत अवघड किल्ला म्हणून ओळख असलेल्या मोरोशीचा भैरव गड किल्ला सांगलीतील नऊ वर्षीय चिमुरडीने सर केला ... ...

चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगलीत स्वकीयांचे कान पिळले, खासदार संजयकाकांना दिला इशारा - Marathi News | BJP state president Chandrashekhar Bawankule warned MP SanjayKaka Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगलीत स्वकीयांचे कान पिळले, खासदार संजयकाकांना दिला इशारा

पक्षीय काम न करणाऱ्यांना घरचा रस्ता दाखविण्याचे स्पष्ट संकेत दिले ...

सांगलीतील इस्लामपुरात वृद्धाचा खून, हल्लेखोरांकडून आत्महत्या भासविण्याचा प्रयत्न - Marathi News | Murder of an old man in Islampur in Sangli, Attempted suicide by attackers | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील इस्लामपुरात वृद्धाचा खून, हल्लेखोरांकडून आत्महत्या भासविण्याचा प्रयत्न

मालमत्ता किंवा आर्थिक वादातून हा खून झाला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. ...

Bharat Jodo Yatra: सांगलीकरांचे ‘भारत जोडो’त संस्कृतीचे दर्शन, राहुल गांधींनी केले ढोलवादन - Marathi News | About 12 thousand workers of 'Join Bharat' Sangli district marched through the route in Hingoli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Bharat Jodo Yatra: सांगलीकरांचे ‘भारत जोडो’त संस्कृतीचे दर्शन, राहुल गांधींनी केले ढोलवादन

जिल्ह्यातील धनगर समाजबांधवांनी यात्रा मार्गावर ढोलवादन करत परिसर दणाणून सोडला. यावेळी राहुल गांधी यांनी स्वतः गळ्यात ढोल घेऊन ढोलवादन केले. ...

सांगलीसह सात बाजार समित्यांचे बिगुल वाजले - Marathi News | Voting will be held on January 29, 2023 for seven market committees in the district including Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीसह सात बाजार समित्यांचे बिगुल वाजले

बाजार समितीमध्ये सत्ता आणण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रयत्न केले जातात. ...