लाईव्ह न्यूज :

Sangli (Marathi News)

खास आपल्यासाठी
सांगलीतील वाळवा, शिराळ्यात राष्ट्रवादी-भाजपपुढे गटबाजीचे आव्हान, ग्रामपंचायत निवडणुकीत रंगत - Marathi News | gram panchayat elections NCP-BJP face factional challenge in Valwa, Shirala | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील वाळवा, शिराळ्यात राष्ट्रवादी-भाजपपुढे गटबाजीचे आव्हान, ग्रामपंचायत निवडणुकीत रंगत

शिवसेनेची अवस्था नेत्यांना अस्वस्थ करणारी ...

आनंदवार्ता! सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे ३५ कोटी रुपये मिळाले - Marathi News | Farmers in Sangli district received Rs 35 crore for heavy rains | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आनंदवार्ता! सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे ३५ कोटी रुपये मिळाले

उर्वरित निधी लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार ...

दामदुप्पटचे आमिष: सांगलीतील कंपनीकडे गुंतवणूकदारांचे कोट्यवधी अडकले, तक्रारीनंतर पैसे अडकण्याची भीती - Marathi News | Crores of investors stuck with the company in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दामदुप्पटचे आमिष: सांगलीतील कंपनीकडे गुंतवणूकदारांचे कोट्यवधी अडकले, तक्रारीनंतर पैसे अडकण्याची भीती

पोलिसांत तक्रार केल्यास गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे मिळणार नाहीत. न्यायालयीन प्रक्रियेनंतरच त्यांच्या पैशाचा फैसला होईल, त्यात अनेक वर्षे जातील, अशी भीती दाखविण्यात आली आहे. त्यामुळे अनेक तक्रारदार फसवणूक होऊनही शांत आहेत. ...

सांगलीतील इस्लामपुरात डेंग्यूने तरुणीचा मृत्यू - Marathi News | A young woman died of dengue in Islampur Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील इस्लामपुरात डेंग्यूने तरुणीचा मृत्यू

डेंग्यू साथीला आटोक्यात आणणे आरोग्य विभागासमोर आव्हान ...

राहुल गांधींचा भाजपकडून निषेध; स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दलच्या विधानाबाबत संताप - Marathi News | rahul gandhi condemned by bjp anger over statements about freedom fighter veer savarkar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राहुल गांधींचा भाजपकडून निषेध; स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दलच्या विधानाबाबत संताप

राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अवमानकारक वक्तव्य केले असून त्याबद्दल त्यांचा भाजपच्यावतीने निषेध करण्यात येत असल्याचे पक्षाचे नेते अविनाश मोहिते यांनी सांगितले. ...

सांगलीत शिवसेनेकडून आशिष शेलारांचा निषेध; तोंडाला काळे फासण्याचा इशारा - Marathi News | bjp ashish shelar protested by shiv sena in sangli warning of black mouth | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत शिवसेनेकडून आशिष शेलारांचा निषेध; तोंडाला काळे फासण्याचा इशारा

छत्रपतींची तुलना सावरकरांबरोबर केल्याने सांगली जिल्हा शिवसेनेच्यावतीने त्यांचा निषेध करीत असल्याचे सांगितले. ...

इंदोलीत ऊस ट्रॅक्टर पेटवला, कराडमध्ये पोलीस बंदोबस्तात ऊस वाहतूक - Marathi News | Sugarcane tractor set on fire in Indoli sangli, traffic started under police security in Karad | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :इंदोलीत ऊस ट्रॅक्टर पेटवला, कराडमध्ये पोलीस बंदोबस्तात ऊस वाहतूक

इंदोलीत ऊस ट्रॅक्टर पेटवला; वाठारात ऊस ट्रँक्टर अडवले ...

समाधानकारक! सांगलीत पावसामुळे रब्बी, उन्हाळी सिंचनाची चिंता मिटली, ५० वर्षांत प्रथमच ९० टक्के पाणीसाठा - Marathi News | 90 percent water storage in Sangli for the first time in 50 years | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :समाधानकारक! सांगलीत पावसामुळे रब्बी, उन्हाळी सिंचनाची चिंता मिटली, ५० वर्षांत प्रथमच ९० टक्के पाणीसाठा

जवळपास ६३ लघू प्रकल्प आणि चार मध्यम प्रकल्प १०० टक्के भरले ...

स्वाभिमानीचे कार्यकर्ते आक्रमक, सांगलीतील इस्लामपुरात ऊस वाहतूक रोखली; ट्रॅक्टरच्या चाकातील हवा सोडली - Marathi News | Activists of Swabhimani Aggressive in Sangli, Transportation of sugarcane stopped in Islampur | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :स्वाभिमानीचे कार्यकर्ते आक्रमक, सांगलीतील इस्लामपुरात ऊस वाहतूक रोखली; ट्रॅक्टरच्या चाकातील हवा सोडली

आवाहन करुनही आज ऊसतोड आणि उसाची वाहतूक होत असल्याचे दिसल्यावर स्वाभिमानीचे कार्यकर्ते आक्रमक झाले ...