लाईव्ह न्यूज :

Sangli (Marathi News)

खास आपल्यासाठी
मिरज शासकीय रक्तपेढीत प्लेटलेट्स उपलब्ध होणार, रक्तघटक वेगळे करणारे ऑमिकस उपकरणही दाखल - Marathi News | Platelets will be available in Miraj Government Blood Bank, Omics device for blood cell separation will also be introduced | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरज शासकीय रक्तपेढीत प्लेटलेट्स उपलब्ध होणार, रक्तघटक वेगळे करणारे ऑमिकस उपकरणही दाखल

प्लेटलेट्सच्या एका बॅगेची खासगी रक्तपेढ्यांमध्ये ११ हजार रुपये किंमत आहे. एकावेळी अनेक प्लेटलेट्स पिशव्यांची गरज भासल्यास लाखो रुपये खर्च होतात. ...

हुबळी-लोंढा-कॅसलरॉक एक्स्प्रेस आठ दिवस रद्द, रेल्वे प्रवाशांची गैरसोय होणार - Marathi News | Hubli-Londha-Castlerock Express canceled for eight days, Railway passengers will be inconvenienced | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :हुबळी-लोंढा-कॅसलरॉक एक्स्प्रेस आठ दिवस रद्द, रेल्वे प्रवाशांची गैरसोय होणार

साप्ताहिक एक्स्प्रेस वळविण्यात आल्याने मिरज-पुणे मार्गावरील प्रवाशांची गैरसोय होणार आहे. ...

सांगली ते मुंबई शहीद दौड उद्यापासून, शहिदांना अभिवादन करण्यासाठी काढण्यात येणारी देशातील एकमेव मॅरेथॉन - Marathi News | Sangli to Mumbai Shaheed Run from tomorrow, The only marathon in the country to salute the martyrs | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली ते मुंबई शहीद दौड उद्यापासून, शहिदांना अभिवादन करण्यासाठी काढण्यात येणारी देशातील एकमेव मॅरेथॉन

या दौडमध्ये मुंबईचे अपर पोलीस महासंचालक रवींद्रकुमार सिंगल सहभागी होणार ...

युवकांना ३० लाखाचा गंडा घालणाऱ्या तोतया नौदल अधिकाऱ्याला आष्टा पोलिसांकडून अटक - Marathi News | fake naval officer who cheated youth of 30 lakhs was arrested ashta police | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :युवकांना ३० लाखाचा गंडा घालणाऱ्या तोतया नौदल अधिकाऱ्याला आष्टा पोलिसांकडून अटक

नौदलात भरतीचे अमिष  ...

सराफाकडील सव्वा नऊ लाखांचे दागिने चोरणाऱ्या कारागिरास अटक - Marathi News | Artisan arrested for stealing jewellery worth 9.5 lakhs from bullion at Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सराफाकडील सव्वा नऊ लाखांचे दागिने चोरणाऱ्या कारागिरास अटक

शहर पोलिसांची नांदेडमध्ये कारवाई ...

‘सांगली सिव्हिल’च्या इमारतीवरून उडी घेतल्याने रुग्णाचा मृत्यू; तपास सुरू - Marathi News | Patient dies after jumping from 'Sangli Civil hospital' building; Investigation begins | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘सांगली सिव्हिल’च्या इमारतीवरून उडी घेतल्याने रुग्णाचा मृत्यू; तपास सुरू

पुणे शहरातील घोरपडी परिसरात पिटर फिलीप राहण्यास होता. गुरुवार, दि. १७ रोजी अतिमद्यपानाचा त्रास होत असल्याने त्याला १०८ रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते ...

सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेत राज्यात सांगली जिल्हा आघाडीवर, देशामध्ये महाराष्ट्र प्रथम - Marathi News | Sangli district leads the state in micro food processing industry scheme, Maharashtra first in the country | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेत राज्यात सांगली जिल्हा आघाडीवर, देशामध्ये महाराष्ट्र प्रथम

२०२१ मध्ये केंद्र सरकारने योजना सुरू केली, तेव्हापासून जिल्ह्यात १८६ वैयक्तिक प्रकल्प सुरू झाले ...

सांगली जिल्हा बँकेकडून साखर कारखान्यांना ३०८ कोटींचे कर्ज - Marathi News | 308 crore loan from Sangli District Bank to sugar factory | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्हा बँकेकडून साखर कारखान्यांना ३०८ कोटींचे कर्ज

शेती कर्जामध्ये मध्यम व दीर्घ मुदत द्राक्षबागासाठी ३८६ सभासदांना आठ कोटी १९ लाख रुपये मंजूर ...

ऑक्सिटोसिनयुक्त दुधाने वाढतो हृदयरोगाचा धोका!, गायी-म्हशींना पाणवण्यासाठी इंजेक्शनचा वापर - Marathi News | Oxytocin laced milk increases risk of heart disease | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ऑक्सिटोसिनयुक्त दुधाने वाढतो हृदयरोगाचा धोका!, गायी-म्हशींना पाणवण्यासाठी इंजेक्शनचा वापर

बंदी असताना काही मेडिकल स्टोअर्सवर हे इंजेक्शन मिळत असल्याने असे प्रकार सातत्याने घडत आहेत. ...