लाईव्ह न्यूज :

Sangli (Marathi News)

खास आपल्यासाठी
सांगलीतील समर्थ पवार, पलूसची धैर्यशील मदने टोळी तडीपार पोलिस प्रमुखांचा दणका - Marathi News | Samarth Pawar of Sangli, the courageous madne gang of Palus, the Tadipar police chief's clash | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील समर्थ पवार, पलूसची धैर्यशील मदने टोळी तडीपार पोलिस प्रमुखांचा दणका

शहरासह पलूस परिसरात दरोडा, घरफोडी, खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल असलेल्या सांगली शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील समर्थ भारत पवार आणि पलूस येथील धैर्यशील मदने टोळीला दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सत्तेसाठी लाचार, शिवरायांच्या अपमानानंतरही गप्प: दिगंबर जाधव - Marathi News | Chief Minister Eknath Shinde desperate for power, silent despite insults from Shiv Raya says Digambar Jadhav | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सत्तेसाठी लाचार, शिवरायांच्या अपमानानंतरही गप्प: दिगंबर जाधव

हिंदूत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेत फुट पाडून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद मिळविले. भाजपचे लोक छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारंवार अपमान करीत असताना शिंदे गप्पच आहेत. ...

शहिदांसाठी धावले सांगलीकर, दौडीस सुरुवात - Marathi News | Sangli people runs for the tribute to the sacrifice by martyrs | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शहिदांसाठी धावले सांगलीकर, दौडीस सुरुवात

२६ नोव्हेंबरला मुंबईत पोहोचणार दौड ...

भारतीय संविधान कोणीच बदलू शकत नाही, गोपीचंद पडळकरांनी व्यक्त केले स्पष्ट मत - Marathi News | No one can change Indian constitution says MLA Gopichand Padalkar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :भारतीय संविधान कोणीच बदलू शकत नाही, गोपीचंद पडळकरांनी व्यक्त केले स्पष्ट मत

भारतीय संविधानानेच देशांमध्ये लोकशाही मूल्यांची रुजवणूक करून हजारो वर्षे प्रस्थापितांच्या गुलामीत असणाऱ्या भारत देशाला स्वाभिमानी बनविले. ...

किरकोळ कारणातून दोघा ट्रकचालकांच्या भांडणात एकाचा खून, सांगलीतील राजेवाडीत घडली घटना - Marathi News | One was killed in a fight between two truck drivers due to minor reasons, the incident took place in Rajewadi in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :किरकोळ कारणातून दोघा ट्रकचालकांच्या भांडणात एकाचा खून, सांगलीतील राजेवाडीत घडली घटना

रागाच्या भरात ट्रकमध्ये असलेल्या लोखंडी टॉमीने डोक्यात हल्ला केला. वर्मी घाव बसल्याने जागीच मृत्यू झाला. ...

सांगलीतील दंडोबा परिसराची पर्यटकांना भुरळ, डोंगरावर हिरवाई पसरल्याने मोठी वर्दळ - Marathi News | Tourists are attracted to Dandoba area in Sangli, there is a lot of traffic due to the spread of greenery on the mountains | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील दंडोबा परिसराची पर्यटकांना भुरळ, डोंगरावर हिरवाई पसरल्याने मोठी वर्दळ

दिवसेंदिवस दंडोबा डोंगराचे महत्व वाढत चालले असून ट्रॅकिंग, भ्रमंती पर्यटनाचा आनंद घेण्याचे एकमेव ठिकाण म्हणून आता नवी ओळख. ...

आरोग्य आयुक्त तुकाराम मुंडेंनी काढले आदेश, अन् आरोग्य केंद्रांची तब्येत सुधारली! - Marathi News | Health Commissioner Tukaram Munde issued orders, and the health of health centers improved | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आरोग्य आयुक्त तुकाराम मुंडेंनी काढले आदेश, अन् आरोग्य केंद्रांची तब्येत सुधारली!

जिल्हा व तालुकास्तरावरून वरिष्ठ भेटी देऊ लागले, तेव्हा तेथील गैरसोयी प्रत्यक्ष निदर्शनास येऊ लागल्या. त्यावर जागेवरच निर्णय होऊ लागले आहेत. ...

'आगामी विधानसभा निवडणुकीत जयंत पाटील यांचा पराभव निश्चित' - Marathi News | MLA Jayant Patil Defeat in the Upcoming Assembly Elections is Certain | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'आगामी विधानसभा निवडणुकीत जयंत पाटील यांचा पराभव निश्चित'

मत आमचे, सत्ता तुमची हे समीकरण चालणार नाही. ...

तोतया नौदल अधिकाऱ्याचा आष्ट्यात पोलिस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न, सांगलीत उपचार सुरू - Marathi News | A naval officer attempted suicide in police custody in Ashta, treatment in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :तोतया नौदल अधिकाऱ्याचा आष्ट्यात पोलिस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न, सांगलीत उपचार सुरू

युवकांना नौदलात भरतीचे आमिष दाखवून घातला होता तीस लाखाचा गंडा ...