लाईव्ह न्यूज :

Sangli (Marathi News)

खास आपल्यासाठी
सांगली: ताकारी योजनेच्या मुख्य पाईपलाईनचा व्हॉल्व्ह फुटला, लाखो लिटर पाणी वाया  - Marathi News | Valve of main pipeline of Takari scheme burst in Sangli, water was wasted | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली: ताकारी योजनेच्या मुख्य पाईपलाईनचा व्हॉल्व्ह फुटला, लाखो लिटर पाणी वाया 

ताकारी योजनेचे या वर्षातील पहिले आवर्तन आज, सुरु होताच घडली ही घटना ...

लोकप्रतिनिधींच्या विकास कामाचे जितेंद्र डुडी करणार ‘पोस्टमार्टम’, चौकशीसाठी ग्रामविकास विभागाकडून समिती गठित  - Marathi News | The state's rural development department constituted a state-level committee to survey the works suggested by the people representatives | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :लोकप्रतिनिधींच्या विकास कामाचे जितेंद्र डुडी करणार ‘पोस्टमार्टम’, चौकशीसाठी ग्रामविकास विभागाकडून समिती गठित 

कामे निकृष्ट दर्जाची झाल्याने शासनाच्या कोट्यवधींचा निधी वाया गेला आहे. ...

सांगलीतील आष्टा येथील पुरातन विठ्ठल-रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी खुले - Marathi News | The ancient Vitthal Rukmini temple at Sangli Ashta is open for darshan | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील आष्टा येथील पुरातन विठ्ठल-रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी खुले

याप्रश्नी भाविकांनी आंदोलनाचा इशाराही दिला होता.  ​​​​​​​ ...

सांगलीतील बेणापूरच्या तरुणाचे निवडणुकीच्या वादातून अपहरण, दोन संशयितांना अटक - Marathi News | Kidnapping of youth from Benapur in Sangli due to election dispute, two suspects arrested | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील बेणापूरच्या तरुणाचे निवडणुकीच्या वादातून अपहरण, दोन संशयितांना अटक

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर दिले सोडून ...

कामेरीत तीन दिवसांच्या प्रयत्नानंतर गवा सापडला, आजारपणामुळे अशक्त असल्याने उपचार सुरू - Marathi News | Gaur was found after three days of effort in Kameri sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कामेरीत तीन दिवसांच्या प्रयत्नानंतर गवा सापडला, आजारपणामुळे अशक्त असल्याने उपचार सुरू

शोध घेऊनही गव्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. ...

सांगली जिल्ह्यात लम्पीमुळे पशुधनाचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले, दिवसात २४ जनावरांचा बळी - Marathi News | Livestock death due to lumpy increases in Sangli district, 24 animals killed in a day | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात लम्पीमुळे पशुधनाचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले, दिवसात २४ जनावरांचा बळी

सुरुवातीला दहा ते पंधरा असणारी बाधितांची संख्या आज शेकडोंच्या घरात गेली आहे. ...

सांगलीतील शेतकऱ्याचा नादच खुळा, आलिशान मोटारीतून केली भाजीविक्री - Marathi News | A farmer in Sangli sold vegetables from a luxury car | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील शेतकऱ्याचा नादच खुळा, आलिशान मोटारीतून केली भाजीविक्री

लिलावात दर न मिळाल्याने थेट बाजारात लावली मोटार, लिलावातील दरापेक्षा चार पट दर भेटला ...

मूठभर श्रीमंत लोक जगाची अर्थव्यवस्था पोखरत आहेत, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. गणेश देवींनी व्यक्त केलं मत - Marathi News | A handful of rich people are running the world economy. Senior social worker Dr Ganesh Devi expressed his opinion | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मूठभर श्रीमंत लोक जगाची अर्थव्यवस्था पोखरत आहेत, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. गणेश देवींनी व्यक्त केलं मत

'जी. डी. बापूंनी स्त्रियांबाबत झालेल्या अत्याचाराला तोंड फोडण्यासाठी केलेल्या कार्याची पुनरावृत्ती होणे गरजेचे' ...

दुप्पट पैशाचे आमिष, महाराजाने सांगलीतील कापूरवाडीमधील एकाला घातला ५ लाखांचा गंडा - Marathi News | Maharaja cheated one of Kapurwadi in Sangli of 5 lakhs | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दुप्पट पैशाचे आमिष, महाराजाने सांगलीतील कापूरवाडीमधील एकाला घातला ५ लाखांचा गंडा

जितके पैसे पुजले जातील, त्याच्या दुप्पट पैसे मिळवून देण्याचे आमिष. अन् ‘मी बाहेर जाऊन परत येत आहे तोपर्यंत तुम्ही इथून हलायचे नाही’ असे सांगत डोळ्यादेखत ठोकली धूम ...