लाईव्ह न्यूज :

Sangli (Marathi News)

खास आपल्यासाठी
अल्पवयीन मातेसह नवजात अर्भकाचा मृत्यू, मिरज शासकीय रुग्णालयातील घटना  - Marathi News | Death of newborn with minor mother, incident at Miraj Government Hospital | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अल्पवयीन मातेसह नवजात अर्भकाचा मृत्यू, मिरज शासकीय रुग्णालयातील घटना 

सांगली जिल्ह्यात अल्पवयीन मुलींचे विवाह होण्याचे प्रमाण चिंताजनक ...

चौदा वर्षांच्या अर्जुनने यू-ट्यूब बघत बनवली कार; सांगलीत यशस्वी प्रयोग - Marathi News | Fourteen-year-old Arjun built a car while watching YouTube; Successful experiment in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :चौदा वर्षांच्या अर्जुनने यू-ट्यूब बघत बनवली कार; सांगलीत यशस्वी प्रयोग

सहा तास चार्जिंगनंतर ३० किलोमीटर धाव ...

मिरज-पंढरपूर महामार्गावर लुटणाऱ्या टोळीचा छडा, एकाला अटक - Marathi News | Robbery gang busted on Miraj-Pandharpur highway, one arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मिरज-पंढरपूर महामार्गावर लुटणाऱ्या टोळीचा छडा, एकाला अटक

एकाला अटक : मोटार अडवून कोल्हापूरच्या तिघांना लुटले ...

समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची जिल्हा परिषदेसमोर निदर्शने, जिल्ह्यातील २८० डॉक्टरांचे कामबंद - Marathi News | Demonstrations by Community Health Officers in front of Zilla Parishad, | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची जिल्हा परिषदेसमोर निदर्शने, जिल्ह्यातील २८० डॉक्टरांचे कामबंद

महाराष्ट्रातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी सोमवारी विविध मागण्यांसाठी राज्यस्तरीय काम बंद आंदोलन केले आहे. ...

शाहीर आदिनाथ विभूते यांचे निधन - Marathi News | Shahir Adinath Vibhute passed away | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शाहीर आदिनाथ विभूते यांचे निधन

महाराष्ट्र, कर्नाटकसह भारतातील बहुतांश ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांत त्यांनी शाहिरी कलेचा ठसा उमटविला होता. ...

इस्लामपुरात धडकला धरणग्रस्तांचा मोर्चा, थकीत कब्जेपट्टीचा निषेध - Marathi News | Dam victims marched in Islampur sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :इस्लामपुरात धडकला धरणग्रस्तांचा मोर्चा, थकीत कब्जेपट्टीचा निषेध

मोर्चेकऱ्यांनी सरकारचा निषेध करताना संघर्ष गीते गाऊन वातावरण तापवले होते. ...

पत्नी नांदायला पाठवत नाही म्हणून जावयाने केला सासऱ्याचा खून, चौघावर गुन्हा दाखल - Marathi News | son-in-law killed the father-in-law as his wife was not coming home | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पत्नी नांदायला पाठवत नाही म्हणून जावयाने केला सासऱ्याचा खून, चौघावर गुन्हा दाखल

आरोपींनी रागाच्या भरात धारदार कोयत्याने वार केला. डोक्यावर, मानेवर,चेहऱ्यावर,कानावर,हातावर १८ वार करण्यात आले. ...

विस्तारित ‘म्हैसाळ’ची ९८१ कोटींची पहिली निविदा प्रसिद्ध - Marathi News | 981 crore first tender of expanded'Mhaisal released work will start in 2 months | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :विस्तारित ‘म्हैसाळ’ची ९८१ कोटींची पहिली निविदा प्रसिद्ध

मुहूर्त सापडला : जतमध्ये दोन महिन्यात कामे सुरू करण्याच्या हालचाली ...

भाजप प्रवेशाच्या चर्चेनंतर अमित देशमुखांनी दाखवला "बाभळगावचा वाडा" - Marathi News | Amit Deshmukh showed "Bablgaon Castle" after the discussion of BJP entry. | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :भाजप प्रवेशाच्या चर्चेनंतर अमित देशमुखांनी दाखवला "बाभळगावचा वाडा"

येथील कार्यक्रमात बसलेल्या काही भाजप नेत्यांकडे पाहात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ...