Sangli News: आयुष्यातील वेदनांचा, सन्मानापासून दूर लोटण्याचा अंधकार दूर करीत विधवा महिलांच्या सन्मानाची कोजागिरी पौर्णिमा सोमवारी सांगलीत साजरी करण्यात आली. औक्षण तसेच पाद्यपूजन करीत सन्मानाच्या शीतल चांदण्यांचा शिडकावा या उपक्रमातून करण्यात आला. भार ...