लाईव्ह न्यूज :

Sangli (Marathi News)

खास आपल्यासाठी
Sangli: सांगली 'चेंबर'च्या चुरशीच्या निवडणूकीत सत्ताधार्‍यांचीच बाजी, व्यापारी एकता पॅनेलला आठ जागा - Marathi News | Sangli: In the tight election of Sangli 'Chamber', only the ruling party wins, eight seats for the Traders' Unity Panel. | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली 'चेंबर'च्या चुरशीच्या निवडणूकीत सत्ताधार्‍यांचीच बाजी, व्यापारी एकता पॅनेलला आठ जागा

Sangli News: सांगली चेंबर ऑफ कॉमर्सच्या चुरशीने झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी व्यापारी एकता पॅनेलने आठ जागांवर विजय मिळवत सत्ता राखण्यात यश मिळविले. विरोधी व्यापारी विकास आघाडीने जोरदार लढत देत पाच जागांवर विजय खेचून आणला. ...

लढा क्रीडांगण, खेळाडूंसाठी; सांगलीत ई-बस डेपोच्या जागेच्या विरोधात निदर्शने - Marathi News | Protests against the land of e bus depot in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :लढा क्रीडांगण, खेळाडूंसाठी; सांगलीत ई-बस डेपोच्या जागेच्या विरोधात निदर्शने

शिव, फुले, शाहू, आंबेडकर, साठे संघर्ष समितीचे आंदोलन ...

अखेर सुधारीत ‘म्हैसाळ’च्या कामाला मिळाला मुहूर्त - Marathi News | Finally the time has come for the reformed Mhaisal | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अखेर सुधारीत ‘म्हैसाळ’च्या कामाला मिळाला मुहूर्त

६५ गावांतील ५० हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार ...

Sangli- पुसेसावळी दंगल: सूत्रधारास अटक करण्यास पोलिसांची टाळाटाळ, एमआयएमचा आरोप - Marathi News | Pay Rs 1 crore to families of Pusesawali riots, MIM protests in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli- पुसेसावळी दंगल: सूत्रधारास अटक करण्यास पोलिसांची टाळाटाळ, एमआयएमचा आरोप

त्यामुळे पोलिस यंत्रणा कोणाच्या तरी दबावाखाली काम करत असल्याचे स्पष्ट होते ...

मंत्री तानाजी सावंत, हसन मुश्रीफ यांची हकालपट्टी करा, माकपची मागणी - Marathi News | Sack Minister Tanaji Sawant, Hasan Mushrif, CPI demands | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मंत्री तानाजी सावंत, हसन मुश्रीफ यांची हकालपट्टी करा, माकपची मागणी

शासकीय रुग्णालयात बळी गेलेल्या मृतांच्या वारसांना १० लाखांची भरपाई द्या ...

पुसेसावळी दंगलीतील मृताच्या कुटुंबियांना एक कोटी रुपये द्या, सांगलीत एमआयएमची निदर्शने - Marathi News | Pay Rs 1 crore to families of Pusesawali riots, MIM protests in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पुसेसावळी दंगलीतील मृताच्या कुटुंबियांना एक कोटी रुपये द्या, सांगलीत एमआयएमची निदर्शने

तत्पूर्वी मिरजेतून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत बाईक रॅली काढली. ...

शिक्षण, नोकऱ्यांच्या खासगीकरणामुळे ठेकेदार कंपन्यांचेच होणार कोटकल्याण; सांगलीत दलित महासंघ, बसपाचे आंदोलन - Marathi News | Dalit federation, BSP movement in Sangli against privatization of education, jobs | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शिक्षण, नोकऱ्यांच्या खासगीकरणामुळे ठेकेदार कंपन्यांचेच होणार कोटकल्याण; सांगलीत दलित महासंघ, बसपाचे आंदोलन

खासगीकरणामुळे शिक्षण महाग ...

महाराष्ट्र जीएसटीचा राष्ट्रीय कर सन्मान पुरस्काराने गौरव, कोल्हापूर विभागाला मिळाला बहुमान - Marathi News | Maharashtra GST honored with National Tax Honor Award, Kolhapur Division got the award | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :महाराष्ट्र जीएसटीचा राष्ट्रीय कर सन्मान पुरस्काराने गौरव, कोल्हापूर विभागाला मिळाला बहुमान

विमा कंपन्यांची १५ हजार कोटींची करचुकवेगिरी उघडकीस आणणाऱ्या कोल्हापूर विभागाला पुरस्कार स्वीकारण्याचा मान ...

सांगली, कोल्हापूरच्या रेल्वेप्रश्नी चक्क रुळावरून निघणार पदयात्रा, रुकडी-कोल्हापूरदरम्यान उद्या प्रवाशांचे आंदोलन - Marathi News | Sangli, Kolhapur railway issue will derail the march, protest of passengers tomorrow between Rukdi-Kolhapur | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली, कोल्हापूरच्या रेल्वेप्रश्नी चक्क रुळावरून निघणार पदयात्रा, रुकडी-कोल्हापूरदरम्यान उद्या प्रवाशांचे आंदोलन

रेल्वे प्रशासनाच्या मनमानी निर्णयांमुळे प्रवासी हैराण ...