
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

आंतरराष्ट्रीय :रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
Russian Submarines in British Sea: रशियन पाणबुड्यांना ब्रिटन आणि नॉर्वेने चोख प्रत्युत्तर दिले आहे. संरक्षण मंत्री जॉन हीली यांनी या गुप्त लष्करी ऑपरेशनचा खुलासा केला. ...

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
सीजफायरची घोषणा झाल्यानंतर काही तासांतच इराणमधील रिफायनरीवर हल्ले झाले, तर इराणने कुवैत आणि बहरीनवर हल्ले केल्याच्या बातम्या समोर आल्या. दुसरीकडे, इस्रायलने लेबनानवर जोरदार क्षेपणास्त्र मारा केल्याने युद्धविरामाची स्थिती पारच कमकुवत झाली आहे. ...

आंतरराष्ट्रीय :अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
स्थानिक माध्यमे आणि काही संघटना पाकिस्तानला नोबेल शांतता पुरस्कार देण्याची मागणी करत आहेत. ...

राष्ट्रीय :सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
LPG Ships of India: एका दिवसांत ५८ लाख सिलेंडरचे वितरण, सरकारची माहिती. ...

शिक्षण :CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाने सर्व सलग्न शाळांना कठोर शब्दात निर्देश देत R3 लागू करण्यास लागणारा विलंब खपवून घेणार नाही असं सांगितले ...

क्रिकेट :एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
Bangladesh Cricketers Match Fees: बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या तदर्थ समितीने देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मानधनाबाबत एक क्रांतीकारी पाऊल उचलले. ...

क्रिकेट :खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
तो एका सामन्यापुरता चमकलेला खेळाडू बनून राहिला. दुखापती आणि संघातील वाढत्या स्पर्धेमुळे तो हळूहळू टीम इंडियाच्या नजरेतून दूर गेला. ...

राष्ट्रीय :"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
आठवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने प्रसंगावधान दाखवल्याने त्याच्या वडिलांचे ६ लाख रुपये सायबर गुन्हेगारांच्या हातात जाण्यापासून वाचले. ...

आंतरराष्ट्रीय :समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
300 Year Old Shipwreck India to Portugal: ३०० वर्षांपूर्वीचे खजिन्याचे जहाज सापडले, भारतातून पोर्तुगालला जात असताना झालेली लूट! ...

आंतरराष्ट्रीय :शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
Strait of Hormuz Closed Again: अथक प्रयत्नांनंतर युद्ध थांबवण्याच्या दिशेने पडलेल्या पहिल्याच पावलानंतर इस्रायलने खोडा घातला. इस्रायलने लेबनानवर हल्ले केले आणि इराणने होर्मुझ बंद करत खिंडीत गाठले. ...

ट्रॅव्हल :Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Most Unique Beaches : एखाद्या चित्रपटातील फॅन्टसी जगासारखे वाटणारे 'हे' ६ समुद्रकिनारे प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी पाहायलाच हवेत. ...
