लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Sangli (Marathi News)

खास आपल्यासाठी
गांजाप्रकरणी आणखी तिघांना अटक -संशयित विसापूर, तुरची, सांगोला तालुक्यातील - Marathi News | Three others were arrested in connection with the gang-rape in Vishapur, Turchi, Sangola taluka | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :गांजाप्रकरणी आणखी तिघांना अटक -संशयित विसापूर, तुरची, सांगोला तालुक्यातील

तासगाव : तुरची (ता. तासगाव) येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये सापडलेल्या गांजाप्रकरणी आता अटक केलेल्यांची संख्या दोनवरुन पाचवर गेली आहे. तर हा गांजा थेट सोलापूर जिल्ह्यातून येत असल्याचा गौप्यस्फोट ...

गळवेवाडी बालिका खुनातील संशयितांची ‘नार्को’ तपासणी - Marathi News | 'Narco' inspection of the accused in the murder of a girl child | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :गळवेवाडी बालिका खुनातील संशयितांची ‘नार्को’ तपासणी

सांगली : गळवेवाडी (ता. आटपाडी) येथील प्रतिक्षा दादासाहेब गळवे (वय ८ वर्षे) या बालिकेवर अत्याचार करुन तिचा खून झाल्याप्रकरणी संशयाच्या भोवºयात सापडलेल्या एका संशयित आरोपीची ‘नार्को’ तपासणी ...

जिल्हा काँगे्रससमोर सक्षम नेतृत्वाची चिंता - Marathi News | Concerned leadership of the District Congress | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जिल्हा काँगे्रससमोर सक्षम नेतृत्वाची चिंता

सांगली : पतंगराव कदम यांच्या निधनानंतर सांगली जिल्हा काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली असून, प्रमुख पदाधिकाºयांमधून आता सक्षम नेतृत्वाची चिंता व्यक्त केली जात आहे. गत महापालिका निवडणुकीत पतंगरावांमुळे काँग्रेसच्या पदरात मोठे यश पडले होते. सध्या महापालिका ...

सीमाभाग केंद्रशासित प्रदेश करावा - Marathi News | The Union Territory has to do this | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सीमाभाग केंद्रशासित प्रदेश करावा

मिरज : सीमाभागातील मराठी भाषिकांची गळचेपी सुरू आहे. सीमावादाचा निर्णय होईपर्यंत सीमाभाग केंद्रशासित प्रदेश करावा, अशी मागणी मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केली.चिमण लोकूर साहित्य नगरी (बालगंधर्व नाट्यगृह) येथे डॉ. श्रीपाल स ...

न्यायदानावरील विश्वास टिकला पाहिजे - Marathi News | Faith in the justice should be firm | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :न्यायदानावरील विश्वास टिकला पाहिजे

सांगली : न्यायाधीश व वकिलांनी समन्वयाने काम केले, तर प्रलंबित खटल्यांचा डोंगर उभा राहणार नाही. पक्षकारांना जलदगतीने न्याय मिळण्यासाठी वकिलांची भूमिका महत्त्वाची आहे. यासाठी वकिलांनी लोकअदालतीमध्ये न्याय मागण्याचा सल्ला दिला पाहिजे, असे मत मुंबई उच्च ...

द्राक्ष शेतीबाबत सरकार सकारात्मक : अनिल बाबर यांचा विधानसभेत प्रश्न - Marathi News |  Government positive about grape cultivation: Anil Babar's question in the Legislative Assembly | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :द्राक्ष शेतीबाबत सरकार सकारात्मक : अनिल बाबर यांचा विधानसभेत प्रश्न

विटा : द्राक्ष बागांना शेडनेट व प्लास्टिकच्या आच्छादनासाठी ५० टक्के अनुदान देण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याची ग्वाही राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली. विधिमंडळाच्या अधिवेशनात उपस्थित झालेल्या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत ...

बेकायदा गांजाशेती पुन्हा फोफावतेय ! जत : कायदे कडक, अंमलबजावणीकडे दुर्लक्ष - Marathi News |  Illegal Ganjasethi faphase again! As such, strictly ignoring the rules, implementation of the law | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बेकायदा गांजाशेती पुन्हा फोफावतेय ! जत : कायदे कडक, अंमलबजावणीकडे दुर्लक्ष

संख : कर्नाटकात उपलब्ध असणारी बाजारपेठ, कमी कष्टात मिळणारा पैसा, यामुळे कायम दुष्काळी जत तालुक्यामध्ये गांजाचे पीक आजही मोठ्या प्रमाणात घेतले जाते. ...

महाराष्ट्राला पतंगराव खूप काळ हवे होते : देवेंद्र फडणवीस - Marathi News | Maharashtra had long wanted patangrao: Devendra Fadnavis | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :महाराष्ट्राला पतंगराव खूप काळ हवे होते : देवेंद्र फडणवीस

सांगली : लोकांच्या अडचणीला धावून जाणारे, राजकारणात असूनही दिलदारवृत्तीने जगणारे, अजातशत्रू आणि जगनमित्र असलेल्या पतंगरावांची महाराष्ष्ट्रला अजून खूप काळ गरज होती, ...

पासपोर्टची प्रक्रिया सुकर करणार, सांगलीत सेवा केंद्राचे उद्घाटन : ज्ञानेश्वर मुळे - Marathi News | Inauguration of the Sangli Service Center: Dnyaneshwar Mulay | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पासपोर्टची प्रक्रिया सुकर करणार, सांगलीत सेवा केंद्राचे उद्घाटन : ज्ञानेश्वर मुळे

सांगली : सध्या असलेल्या पॅनकार्ड आणि आधारकार्ड इतकीच पासपोर्ट चीही प्रक्रिया सुकर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही सेवा पोहोचविण्यास प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी शनिवारी येथे केले.येथील प्रधान पोस्ट कार्या ...