सांगली : मागील दीड वर्षापासून प्रलंबित असलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची संचमान्यता अखेर पूर्ण झाली. जानेवारी २०१८ अखेर विद्यार्थी संख्येनुसार संचमान्यता करण्यात आली ...
सांगली : यावर्षीच्या खरीप हंगामात ज्या गावांची अंतिम पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आली आहे, त्या गावांमध्ये ‘मध्यम’ स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे ...
सांगली : महापालिकेने थकीत एलबीटी वसुलीसाठी एकतर्फी निर्धारण करून व्यापाºयांना नोटिसा बजाविण्यास सुरुवात केली आहे. प्रशासनाच्या या कारवाईविरोधात व्यापारी एकता असोसिएशनने येत्या शुक्रवारी ...
सांगली : म्हैसाळ, टेंभू आणि ताकारी योजनांचे वीज बिल भरण्यासाठी ५० कोटींचा निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केला असल्याचे खासदार संजयकाका पाटील यांनी सोमवारी जाहीर ...
वांगी : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, भारती विद्यापीठाचे संस्थापक, माजी मंत्री आमदार डॉ. पतंगराव कदम यांच्या रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम हजारोंच्या उपस्थितीत शोकाकुल व भावपूर्ण वातावरणामध्ये ...
संख : चवीने आंबट असणारी चिंच यंदा दुष्काळी जत तालुक्यातील शेतकºयांना ‘गोड’ धक्का देण्याची चिन्हे दिसत आहेत. अनुकूल पावसामुळे दुष्काळी भागात चिंचा बहरल्या आहेत. ...
सांगली : म्हैसाळ योजनेचे पाणी सोडण्याबाबत कोणतेही आदेश आले नसल्याचे सोमवारी सायंकाळी अधिकाºयांनी सांगितले. मुख्यमंत्री दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी पाणी सोडण्यात येणार ...