सांगली : साडेतीन मुहूर्तापैकी एक असणाऱ्या गुढीपाडव्यादिवशी (रविवारी) खरेदीचा अमाप उत्साह संपूर्ण शहरात दिसून आला. चांगला मुहूर्त आणि सुटीचा आनंद व्दिगुणीत करत विविध गोष्टींची विक्रमी खरेदी ग्राहकांकडून झाली. ७० कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे.उन्ह ...
सांगली : पोलीस असल्याची बतावणी करून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या दोन आरोपींना सक्तमजुरी व ६१ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ...
जत : जत शहरातील मरगुबाई गल्ली येथील अश्वीन भीमराव सनदी (वय ४१) याने राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी रात्री घडली.आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. परंतु घरगुती कारणांमुळे त्याने आत्महत्या केली आहे, अशी चर्चा ...
विटा : रेवणगाव (ता. खानापूर) येथे लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या ग्रामदैवत श्री वेताळगुरू देवाच्या यात्रेस आज रविवारपासून प्रारंभ होत असून, यानिमित्त ...
सांगली : शेतीमालाला सुलभ बाजारपेठ निर्माण व्हावी व शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या ई-नाम (राष्ट्रीय कृषी व्यापार) अंतर्गत विशेष आॅनलाईन बेदाणा सौदा ...
सांगली : शिवप्रतिष्ठानतर्फे छत्रपती संभाजी महाराजांना श्रद्धांजली म्हणून सांगलीत शनिवारी मूकपदयात्रा काढण्यात आली. शेकडो कार्यकर्त्यांनी उपवास व आवडीच्या वस्तूंचा त्याग ...
सांगली : संख (ता. जत) येथील रेपगुड वस्तीवरील एका घरावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने शुक्रवारी छापा टाकून दीडशे किलो चंदनाची लाकडे व इलेक्ट्रानिक वजनकाटा असा पावणेचार लाखांचा माल जप्त केला. याप्रकरणी भिमाण्णा उर्फ तम्मा चन्नाप्पा भोसले (वय ३७) यास ...
ढालगाव : आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथे झालेल्या प्रियांका काशीनाथ हाक्के (वय २०, तळसंदे, ता. हातकणंगले) या विवाहितेच्या खुनाचा छडा लावण्यात कवठेमहांकाळ पोलिसांना शुक्रवारी यश आले. ...