महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 33 पोटकलम (1) (ब) रहदारी अधिकारान्वये पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी दिनांक 13 एप्रिल 2018 रोजी पर्यंत सुधारीत वाहतूक नियोजन जाहीर ...
भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती व काँग्रेसचे दिवंगत नेते माजी मंत्री आमदार डॉ.पतंगराव कदम यांना ओमान देशातील भारतीय नागरिकांकडून शोकाकुल वातावरणात श्रद्धांजली वाहण्यात आली. ...
सांगली : सकाळच्या प्रहरी चिमण्यांचा चिवचिवाट प्रत्येकाला हवाहवासा वाटत असला तरी, वाढलेल्या इमारती व वृक्षांचे घटते प्रमाण यामुळे चिमण्यांची संख्या कमी होत ...
सांगली : म्हैसाळ योजना सुरू करण्याच्या मागणीसाठी सर्व राजकीय पक्षांसह शेतकरी रस्त्यावर उतरले तरीही, आवर्तनाचा प्रश्न अद्याप अधांतरीच आहे. खा. संजय पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे ...
सांगली : पंढरपूर येथील अपक्ष नगरसेवक संदीप पवार यांच्या खुनाचे सांगली ‘कनेक्शन’ असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सोलापूर एलसीबीचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या पथकाने सोमवारी सांगलीत कर्नाळ रस्त्यावर छापा टाकून संशयित बबलू सुरवशे याच्याबद्दल च ...
सांगलीवाडीतील शिवकुमार केवट यांच्या पुठ्ठा व प्लॅस्टिकच्या गोदामाला सोमवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीत जुना पुठ्ठा व प्लॅस्टिकचे साहित्य जळून खाक होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. महापालिकेच्या अग्निशमन विभागाला दोन तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक् ...
कडेगाव : माजी मंत्री, आमदार डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनाने कडेगाव तालुक्यात दु:खाचे सावट कायम आहे. गावोगावी कार्यकर्ते व ग्रामस्थ अद्याप दु:खातून सावरले नाहीत. यामुळे अपवाद वगळता गावोगावी गुढ्या उभारण्यात आल्या नाहीत. अत्यंत शोकाकूल वातावरण असल्यामु ...