सांगली : म्हैसाळ योजनेच्या आवर्तनासाठी एकीकडे मी ताकद पणाला लावली असताना, एका नेत्याने योजना बंदच रहावी म्हणून अत्यंत खालच्या स्तराचे राजकारण केले होते ...
सांगली : उमेदवार आयात करून महापालिकेत सत्तेचे गणित मांडणाऱ्या भाजपचा बार फुसकाच ठरणार आहे, अशी टीका राष्ट्रवादी चे नेते आ. जयंत पाटील यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केली. ...
पूरसंरक्षण भिंतीसाठी शेतजमिनींचे अधिग्रहण करूनही नुकसान भरपाई न दिल्याने मौजे डिग्रज येथील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्येचा इशारा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना दिला आहे. याप्रश्नी पाटबंधारे विभागाकडून टाळाटाळ केली जात असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली ...
अखेर अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर म्हैसाळ उपसा सिंचन योजनेला मुहूर्त मिळाला, मात्र आवर्तनाच्या प्रारंभालाच उद्घाटनाच्या उपस्थितीवरून भाजप व कॉंग्रेस नेत्यांमध्ये जुंपली. कॉंग्रेस नेते अनिल आमटवणे व भाजपचे तालुका अध्यक्ष दिनकर भोसले यांच्यात जोरदार व ...
शिराळा : शिराळा विधानसभा मतदारसंघावर वाळवा तालुक्याचाही हक्क आहे, असा इशारा देत दरवेळी इतरांना पाठिंबा देणारे माजी जि. प. सदस्य व महाडिक युवा शक्तीचे संस्थापक सम्राट (बाबा) महाडिक यांनी ‘आता ...
सांगली : श्रवणबेळगोळ येथील विंध्यगिरी पर्वतावर गोमटेश्वर भगवान बाहुबली यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होऊन १०३८ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त गुरुवारी भगवान बाहुबली यांच्या मूर्तीवर मस्तकाभिषेक ...
सांगली : पंढरपूर येथील अपक्ष नगरसेवक संदीप पवार यांच्या खुनाचा कट सांगलीत शिजल्याची धक्कादायक मािहती पोलिसांच्या तपासातून पुढे आली आहे. सोलापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण (एलसीबी) विभागाने शुक्रवारी सांगलीत छापे टाकून मुख्य संशयित बबलू सुरवशे याच्या ...