सांगली : राष्ट्रवादीतील गटबाजी टोकाला गेली असून एप्रिलमधील पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनानंतर महापालिकेच्या १८ नगरसेवकांसह २३ जण पक्षाला रामराम करणार असल्याची माहिती खात्रीशीर सूत्रांकडून ...
सांगली : ठाणे पोलीस मुख्यालयाकडील पोलीस भरती प्रक्रियेत सांगली पोलीस दलातील एक पोलीस शिपाई संशयास्पद स्थितीत आढळून आला. सहकारी मित्राला पोलीस भरती करण्यासाठी तो प्रयत्नशील ...
कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील नऊ प्रलंबित गुन्ह्यांचा तपास लवकर पूर्ण करून ते मार्गी लावा, अशा सूचना ‘सीआयडी’चे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील रामानंद यांनी देत कोल्हापूर परिक्षेत्राच्या कार्यालयीन कामकाजाचा ...
कडेगाव : कडेगाव नगरपंचायतीचा २०१८-१९ चा १०.५८ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. कडेगाव नगरपंचायतीच्या सभागृहात नगराध्यक्षा आकांक्षा जाधव यांच्या ...
सांगली : महापालिकेने केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाचा दीड कोटीचा सेवा कर थकविल्याने येत्या ३१ मार्चपर्यंत ही रक्कम न भरल्यास पालिकेची बँक खाती सील करण्यात येणार आहेत ...
अशोक पाटील ।इस्लामपूर : विधानसभेच्या इस्लामपूर मतदारसंघात आमदार जयंत पाटील यांना चितपट करायचेच, असा चंग विरोधकांतील युवा नेत्यांनी बांधला आहे, तर शिराळ्यात आमदार शिवाजीराव नाईक, माजी आमदार मानसिंगराव नाईक आणि सत्यजित देशमुख या तिन्ही नेत्यांच्या राज ...
म्हैसाळ उपसा सिंचन योजना नुकतीच सुरू झाली आहे. प्रामुख्याने ज्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे, अशा गावांच्या बाजूला असलेले पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत वेळेत भरून घेण्याबाबत नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी वि. न ...
ज्या मतदारांचे फोटो मतदार यादीमध्ये समाविष्ट नाहीत किंवा कृष्णधवल आहेत, अशा मतदारांनी दिनांक 15 एप्रिल 2018 पूर्वी त्यांचे अलिकडच्या काळातील रंगीत फोटो जमा करावेत. दिनांक 15 एप्रिल 2018 पूर्वी फोटो जमा न केल्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950 मधील नियम ...