स्वच्छता मोहिमेचा परिणाम : आठवड्यात झिरो पेन्डसी; फायलींचे ई-ट्रॅकिंग १ आॅगस्टपासून होणारसांगली : वर्षानुवर्षे कागदी दफ्तरात अडकलेली जिल्हा परिषद आणि दहा पंचायत समित्यांची कार्यालये आता डिजिटल होऊ पाहात आहेत. विभागीय आयुक्तांच्या संकल्पनेतून पुणे वि ...
सांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रत्येकवेळी कर्जमाफीच्या वेगवेगळ्या घोषणा करून शेतकºयांची फसवणूक करीत आहेत. कर्जमाफीच द्यायची आहे, तर अर्जाच्या नावाखाली वेळकाढूपणा कशासाठी करता?, ...
कोल्हापूर : समाजकल्याण विभागाच्या योजनांची चौकशी कोण करतंय? अशा आविर्भावात असणाºया अनेकांना लोकलेखा समितीने दणका दिला असून, यामुळेच कोल्हापूर जिल्ह्यातील २१ संस्थांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश सहकार विभागाने दिले आहेत. ...
सांगली : महापालिका क्षेत्रातील चार प्रभाग समितींच्या कार्यक्षेत्रात ४७ हून अधिक धोकादायक इमारती आहेत. पालिकेने या धोकादायक इमारतींच्या मालकांना नोटिसा बजाविल्या आहेत. ...
सांगली : कर्जमाफीचा अर्ज आॅनलाईन भरावयाचा असल्यामुळे पुन्हा गोंधळ होण्याची चिन्हे दिसत आहेत. एकीकडे ई-सेवा केंद्रांकडून जादा नोंदणी फी घेण्याचे प्रकार घडत असताना, शेतकरी नेत्यांनीही याबाबत विरोधाची भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अर्ज भरण्य ...
कार्यकारी समिती सभा : आठ कोटी रुपयांच्या पीक कर्जाचा समावेशलोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्हा बॅँकेच्या कार्यकारी समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत शेती आणि बिगरशेतीच्या ६३ कोटी ९२ लाख ७५ हजार रुपयांच्या कर्जांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये विविध प ...
सांगली : ‘खोटे बोलणाºया राज्य सरकारचे करायचे काय?’, ‘दिल्ली, मुंबईचं सरकार कायम म्हणतंय, वेतन द्यायला न्हाय म्हणतंय...’ अशा घोषणांनी बुधवारी जिल्हा परिषदेचा परिसर दणाणून गेला. अंगणवाडी कर्मचाºयांचे एप्रिलपासूनचचे थकीत मानधन तातडीने द्यावे, मानधनवाढ द ...