दत्ता पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कतासगाव : जिल्हा परिषदेच्या स्वीय निधीतून, महिला व बालकल्याण विभागामार्फत शालेय मुलींसाठी सायकलींसाठी २०१६-१७ या आर्थिक वर्षात निधीची तरतूद करण्यात आली होती. शासनाच्या नव्या धोरणानुसार लाभार्थ्यांना वस्तूचे वाटप न करत ...
लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : मुंबईत ९ आॅगस्टला निघणाºया मराठा क्रांती मोर्चासाठी सांगली जिल्ह्यातील सुकाणू समितीची तयारी पूर्ण झाली आहे. मुंबईतील मोर्चाच्या ठिकाणापर्यंत पोहोचण्याचे व पार्किंगसंदर्भातील नकाशे तयार करण्यात आले असून, जिल्ह्यातून किमान ...
लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : शासनाने पुन्हा एकदा जिल्हा बॅँकांसह सर्वच बँकांवर अविश्वास दाखवित, पीक विम्याचे अर्ज व पैसे स्वीकारण्याचे अधिकार ई-सुविधा केंद्रांनाच दिले आहेत. त्याचबरोबरच नवीन आदेशात अर्ज करण्यासाठीची वाढीव पाच दिवसांची मुदत आता चार दि ...
लोकमत न्यूज नेटवर्क वाटेगाव : देशात राजकीय पक्ष टिकले, तरच लोकशाही टिकेल. त्यामुळे सत्तेच्या केंद्रात विविधता राहील अन्यथा राजेशाही निर्माण होईल, म्हणूनच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी प्रामाणिक रहा, असे प्रतिपादन मा ...
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : ‘सोनू, तुला माझ्यावर भरोसा नाय का?’, या सोशल मीडियावर गाजणाºया गाण्याने महापालिकेच्या स्थायी समिती सभेतही हजेरी लावली. काँग्रेसचे नगरसेवक प्रदीप पाटील यांनी आयुक्त रवींद्र खेबूडकर, स्थायी सभापती संगीता हारगे आणि अधिकाºयां ...
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महापालिकेच्या चारही प्रभाग समितीतील रस्त्यांच्या पॅचवर्कसाठी ६० लाखाचा निधी मंजूर होता. त्यापैकी केवळ पंधरा लाखाचा निधी शिल्लक असून उर्वरित ४० लाखाचे पॅचवर्क झाल्याचा दावा प्रशासनाने मंगळवारी स्थायी समिती सभेत केला. त्याव ...
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : येथील मुख्य बसस्थानकाजवळील झुलेलाल चौकातील आयलॅँडमध्ये राष्ट्र विकास सेनेने सोमवारी मध्यरात्री लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा अर्धपुतळा बसविला. सिंधी समाजाने हा पुतळा हटविण्याची मागणी केल्याने तणाव निर्माण झाला. त्यामुळे प ...
सांगली : येथील कर्मवीर चौकातील जिल्हा बँकेसमोरील बागेत रविवारी मध्यरात्री कार्यकर्त्यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा बसविला. विश्रामबाग पोलिसांना याची माहिती मिळताच सोमवारी सकाळी कर्मवीर चौकात बंदोबस्त तैनात केला. कार्यकर्तेही मोठ्या संख्येन ...
सांगली : पीक विम्याचे अर्ज दाखल करून घेण्यासाठी रविवारी सुटीदिवशी बॅँका सुरू असताना तलाठीच नसल्याने उताºयांअभावी पीक विम्याचे घोडे अडले. त्यामुळे अनेक शेतकºयांना इच्छा असूनही अर्ज दाखल करता आले नाहीत. सोमवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपुष्टात आली. आक ...