लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : रेशनिंगच्या व्यवसायात हातचलाखी होत असली तरी, त्यात अधिकारी वाटेकरी होते. प्रामाणिक व्यवसाय चालविला तर कोणाचाही उदरनिर्वाह होणार नाही. त्यामुळे आम्हाला मानधन सुरू करावे, आम्ही प्रामाणिक व्यवसायास कटिबद्ध आहोत, असे परखड मत ...
लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व कलाविश्वाला वेगळा आयाम देणारा गणेशोत्सव लवकरच सुरु होत आहे. ‘टाटा टी गोल्ड मिक्श्चर’ व ‘लोकमत’ यांच्या संयुक्त विद्यमाने होत असलेल्या या उपक्रमाचाच एक भाग म्हणून बुधवारी शाडू मातीपासून गणेशमूर ...
लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : गणरायाच्या आगमनाला एकच दिवस शिल्लक राहिल्याने सांगलीच्या बाजारपेठेत उत्सवासाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. सांगलीच्या मारुती रोड, बालाजी चौक, हरभट रोडवर उत्सवासाठी लागणाºया साहित्याचे स्टॉल्स सजले असून उ ...
लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जीएसटीच्या कचाट्यात अडकलेल्या फायलींचा निपटारा करून ठेकेदाराला वर्कआॅर्डर देण्यासाठी मंगळवारी महापालिकेत लगीनघाई सुरू होती. शहर अभियंता, उपायुक्तांच्या कार्यालयापासून ते नगरसचिव कार्यालयापर्यंतचा फायलींचा प्रवास झपाट्याने ...
लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : विधायकतेच्या वाटेवरून गणेश मंडळांनी मार्गक्रमण करताना चांगला विचार दिला पाहिजे. ज्या दृष्टिकोनातून गणेशोत्सवाला सुरूवात करण्यात आली, त्या दृष्टिकोनाचे फलितही विधायक गणेशोत्सवातच आहे, असे मत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी म ...
लोकमत न्यूज नेटवर्कभिलवडी : आमणापूर (ता. पलूस) येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा. रामचंद्र पांडुरंग तथा रामभाऊ उगळे (वय ७१) यांचे सोमवारी पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी पुष्पलता, मुलगा उ ...
लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : अवसायनातील वसंतदादा शेतकरी बँक सांगली जिल्हा बँकेत विलीन करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. वसंतदादा बँकेचे अवसायक शीतल चोथे यांनी याबाबतचा तोंडी प्रस्ताव सोमवारी जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांच्यासमोर ठे ...
लोकमत न्यूज नेटवर्कघाटनांद्रे : कवठेमहांकाळ तालुक्याच्या घाटमाथ्यावरील घाटनांद्रे, तिसंगी, गर्जेवाडी, वाघोली, कुंडलापूर, जाखापूर व कुची परिसरात वरुणराजाच्या अवकृपेमुळे पाण्याची आणि चाºयाची भीषण टंचाई जाणवत असून, पावसाळा मध्यावर आला तरी एकही दमदार पा ...
लोकमत न्यूज नेटवर्कसांगली/मिरज : गणरायाचे आगमन व विसर्जन मिरवणुकीत कोणीही ‘डॉल्बी’ लावण्याचा प्रयत्न करू नये; अन्यथा मंडळाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी रविवारी दिला. ध्वनिप्रदूषण ...